AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ARMC election 2022: महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 18मध्ये तरुण व इच्छुक उमेदवारांना कितपत संधी मिळणार

आरक्षणांचा नेमका फायदा कोणाला होणार आहे. या निवडणुकीमध्ये तरुण व इच्छुक उमेदवारांना कितपत संधी मिळणार , हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ARMC election 2022: महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 18मध्ये तरुण व इच्छुक उमेदवारांना कितपत संधी मिळणार
Amaravati MNP Ward 18Image Credit source: Tv9
| Updated on: Aug 28, 2022 | 10:08 AM
Share

अमरावती – राज्यात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका चर्चेचा विषय बनले आहेत. राज्यातील बदलत्या सत्ता समीकरणे तसेच सत्ता संघर्ष यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे(Amravati municipal corporation election) सर्वच राक्ष राजकीय पक्षांनी आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसले असून मोर्चे बांधणीस सुरुवात केलेली आहे. नव्या पद्धतीने प्रभाग रचना या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. पूर्वी एक सदस्य प्रभाग रचना असणाऱ्या ठिकाणी आता तीन सदस्य प्रभाग रचना दिसून येणार आहे. याबरोबरच निवडणुकीसाठी आरक्षणाची (reservation)सोडत झालेली असून आरक्षणांचा नेमका फायदा कोणाला होणार आहे. या निवडणुकीमध्ये तरुण व इच्छुक उमेदवारांना कितपत संधी मिळणार , हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती महानगरपालिकेत एकूण 98 नगरसेवक आहेत. महानगरपालिकेचे एकूण 33 वार्ड आहेत. महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 18 चे परिस्थिती नेमकी काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आगामी निवडणुकीत प्रभाग(Ward) रचना व आरक्षणामध्ये झालेल्या बदलांचा परिणाम दिसून येणार आहे. राज्यातील बदलत्या सत्ता समीकरणांचा या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर कितपत परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एकूण लोकसंख्या

अमरावती महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 18 ची एकूण लोकसंख्या 21 हजार 558 एवढे आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 59 इतकी तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 30 एवढी आहे.

पक्ष उमेदवाराचे नाव विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

या परिसरांचा समावेश

वार्ड क्रमांक 18 हा हबीब नगर अकॅडमी हायस्कूल वार्ड म्हणून ओळखला जातो. वार्ड क्रमांक अठरामध्ये हबीब नगर नंबर एक व दोन खुर्शीद पुरा, रिया पेट्रोल पंप परिसर, व इतर ठिकाणांचा समावेश होतो.

पक्ष उमेदवाराचे नाव विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

आरक्षणाची सोडत कशी

अमरावती महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक १8 हबीब नगर अकॅडमी हायस्कूल म्हणून ओळखला जातो यामध्ये 18 मध्ये सर्वसाधारण महिला 18 ब सर्वसाधारण 18 क सर्वसाधारण अशी आरक्षणाची सोडत झालेले आहे

पक्ष उमेदवाराचे नाव विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.