LIVE: विलेपार्ले स्टेशनबाहेरील लाभश्री विला इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
[svt-event title=”विलेपार्ले स्टेशनबाहेर भीषण आग” date=”22/12/2019,7:49PM” class=”svt-cd-green” ] विलेपार्ले स्टेशनबाहेर भीषण आग, लाभश्री विला इमारतीच्या 13 व्या मजल्यावर आग, विलेपार्लेच्या बजाज रोडवरील घटना, अग्निशमन दलाच्या 7ते 8 गाड्या दाखल, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु [/svt-event]
[svt-event title=”INDvsWI : भारताला विजयासाठी 316 धावांची गरज” date=”22/12/2019,5:46PM” class=”svt-cd-green” ] भारत विरुद्ध वेस्ट इंडीज अखेरचा वनडे सामना, पूरन आणि पोलार्डची फटकेबाजी, वेस्ट इंडिजची 315 धावांपर्यंत मजल भारताला विजयासाठी 316 धावांची गरज [/svt-event]
[svt-event title=”शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख-संपर्कप्रमुखांची बैठक” date=”22/12/2019,2:42PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी (22 डिसेंबर) जिल्हाप्रमुख-संपर्कप्रमुखांची बैठक, शिवसेना भवनात दुपारी बैठक होणार, मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिलीच पदाधिकाऱ्यांची बैठक [/svt-event]
[svt-event title=”CAA आणि NRC विरोधात विक्रोळीत आंदोलन” date=”22/12/2019,2:36PM” class=”svt-cd-green” ] CAA आणि NRC विरोधात विक्रोळीतील पार्कसाईट येथे आंदोलन, मैदानातील सभास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, हजारोंचा संख्येत आदोलकांची उपस्थिती, मुस्लिम संघटनांसह इतर अनेक संघटनांचा सहभाग, तिरंग्यासह आणि CAA-NRC विरोधातील फलकांचा वापर, मोदी सरकारविरोधातही घोषणाबाजी [/svt-event]
[svt-event title=”नागपूरमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ रॅली” date=”22/12/2019,10:24AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: नागपूरमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ रॅली, भाजप, आरएसएस आणि लोकअधिकार मंचाचा सहभागhttps://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/iJCekm1Rgk
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2019
[/svt-event]
[svt-event title=”कॅब आणि सीएएच्या समर्थनात घाटकोपरमध्ये विराट मोर्चा” date=”22/12/2019,10:02AM” class=”svt-cd-green” ] कॅब आणि सीएएच्या समर्थनात घाटकोपरमध्ये विराट मोर्चा, अखिल घाटकोपर सिटिझन्स जनसंसदच्या बॅनरखाली मुक मोर्चा, घोषणाबाजी करून आंदोलनाला सुरुवात [/svt-event]
[svt-event title=”बिबट्याच्या हल्ल्यात म्हशीचा जागीच मृत्यू” date=”22/12/2019,10:01AM” class=”svt-cd-green” ] बिबट्याच्या हल्ल्यात म्हशीचा जागीच मृत्यू, मुरबाड तालुक्यातील खुटल बारागाव येथील घटना, हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी, परिसरात भीतीचे वातावरण [/svt-event]
[svt-event title=”संभाजी भिडेंचा जालन्यातील नियोजित कार्यक्रम रद्द” date=”22/12/2019,9:50AM” class=”svt-cd-green” ] शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचा जालन्यातील नियोजित कार्यक्रम रद्द, व्यक्तिगत कारणावरुन निर्णय, 32 मन सुवर्ण सिंहासन सुरक्षा योजना आणि 8 ते 11 जानेवारीला होणाऱ्या गडकोट मोहीम या विषयावर मार्गदर्शन करणार होते [/svt-event]