Atal Bihari Vajpayee: ‘गीत नया गाता हूँ…’ ऐका अटल बिहारी वाजपेयी यांची प्रसिद्ध कविता…
Geet Naya Gata Hu: 'गीत नया गाता हूँ' ही त्यांची कविता पुन्हा-पुन्हा ऐकली जाते. वाजपेयींच्या पुण्यातिथी निमित्त तीच त्यांची कविता...
अटल बिहारी वाजपेयी… कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वाचा परिपूर्ण मेळ… त्यांचं भाषण म्हणजे ऐकणाऱ्याच्या मन परिवर्तनाची हमी… त्यांच्या कविता म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा मेळ… देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची आज चौथी पुण्यतिथी आहे. आज त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. त्यांच्या अनेक कवितांनी अनेकांना प्रेरणा दिली. जगण्याची नवी उमेद दिली. ‘कदम मिला कर चलना होगा बाधाएँ आती हैं आएँ’, ‘आओ फिर से दिया जलाएँ आओ फिर से दिया जलाएँ’, ‘कौरव कौन-कौन पांडव कौरव कौन’ या त्यांच्या कविता जगण्याचा अर्थ सांगतात. ‘गीत नया गाता हूँ’ (Geet Naya Gata Hu) ही त्यांची कविता पुन्हा-पुन्हा ऐकली जाते. वाजपेयींच्या पुण्यातिथीनिमित्त त्यांची तीच कविता…