KDMC Election 2022 Ward 12 : प्रभाग क्रमांक 12 ठरणार लक्षवेधी, गतनिवडणुकीत ‘आरपीआय’च्या उमेदवाराचे नेतृत्व

गत निवडणुकीत वार्ड रचना होती. यामध्ये देखील 12 नंबर वार्डाने आपले वेगळेपण हे टिकवून ठेवले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार येथील नगरसेवक होता. येथीस स्थानिक प्रश्न आणि लोकांमध्ये असलेले स्थान यावरच येथील निवडणुक अवलंबून आहे. यंदा वार्ड रचना नाही तर या प्रभागात 3 वार्ड राहणार आहेत. शिवाय बदलेल्या वार्ड फेररचनेचे स्वरुप कुणाच्या पत्त्यावर पडणार हे देखील महत्वाचे राहणार आहे.

KDMC Election 2022 Ward 12 : प्रभाग क्रमांक 12 ठरणार लक्षवेधी, गतनिवडणुकीत 'आरपीआय'च्या उमेदवाराचे नेतृत्व
कल्याण डोंबवली महापालिका निवडणुक
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 6:10 AM

कल्याण : कल्याण-डोंबवलीची (Municipal Election) महापालिका राज्याच्या निवडणुकीच्या अनुशंगाने महत्वाची आहे. 2017 च्या निवडणुकीत या महापालिकेवर (Shiv Sena) शिवसेनेचा भगवा फडकला गेला असला तरी यंदा होऊ घालत असलेल्या निवडणुकांचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. वार्ड क्रमांक 11 मध्ये शिवसेनेचा उमेदवार विजयी तर 12 मध्ये आरपीआयच्या उमेदवाराला मतदारांनी संधी दिली होती. त्यामुळे स्थानिक पातळीवरील (Politics) राजकारण हे कुण्या एका पक्षाच्या भोवताली असे नाही. तर स्थानिक पातळीवरील नेतृत्व आणि झालेल्या विकास कामांच्या जोरावरच असते हे मतदारांनी दाखवून दिले आहे. शिवसेनेवर भगवा फडकला असला तरी राज्याचे राजकारण हे सध्या वेगळ्या वळणावर आहे. त्यामुळे प्रत्येक प्रमुख पक्षासाठी देखील येथील प्रभाग क्रमांक 12 हा आव्हानात्मक असणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात तीन वार्ड असणार तर यंदा प्रभाग 11 वर शिवसेनेचे वर्चस्व राहणार का? हे देखील पाहणे महत्वाचे आहे. कल्याण डोंबिवलीची एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 एवढी आहे. तर अनुसूचित जातीची संख्या 1 लाख 50 हजार 171 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42 हजार 584 एवढी आहे.

वार्ड क्रमांक 12 मध्ये ‘आरपीआय’ च्या उमेदवाराला संधी

गत निवडणुकीत वार्ड रचना होती. यामध्ये देखील 12 नंबर वार्डाने आपले वेगळेपण हे टिकवून ठेवले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार येथील नगरसेवक होता. येथीस स्थानिक प्रश्न आणि लोकांमध्ये असलेले स्थान यावरच येथील निवडणुक अवलंबून आहे. यंदा वार्ड रचना नाही तर या प्रभागात 3 वार्ड राहणार आहेत. शिवाय बदलेल्या वार्ड फेररचनेचे स्वरुप कुणाच्या पत्त्यावर पडणार हे देखील महत्वाचे राहणार आहे. गतवेळची स्थिती पाहता यंदा या प्रभागात सर्वच प्रमुख पक्षांना राजकीय अस्तित्व पणाला लावावे लागणार आहे.

महापालिकेवर शिवसेनेचा भगवा

वार्ड क्रमांक 12 मध्ये आरपीआयच्या उमेदवाराला संधी मिळाली असली तरी, महापालिकेवर मात्र, सेनेचा भगवा फडकत आहे. कल्याण-डोंबिवली महाालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 13, अनुसूचित जमातीसाठी 4 आणि महिलांसाठी 67 जागा राखीव आहेत. केडीएमसी पालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. कल्याण डोंबिवलीची एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 एवढी आहे. तर अनुसूचित जातीची संख्या 1 लाख 50 हजार 171 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42 हजार 584 एवढी आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

प्रभाग क्रमांक 12 अशी आहे व्याप्ती

प्रभाग क्रमांक 12 हा महापालिका निवडणुकीत लक्षवेधी ठरणार आहे. येथील रचना आणि मतदारांची भूमिका ही गत निवडणुकीत लक्षात आली आहे. या प्रभागात शहरातील आधारवाडी, सिध्देश्वर आळी, गुफरडोन चौक, कोळीवाडा, गोविंदवाडी, तागा चाळ, चौधरी मोहल्ला, दुधनाका, बाजारपेठ पोलिस स्टेशन, मोडक गल्ली, पंडितवाडी, दत्ता आळी, लालचौकी, हनुमान मंदीर परिसर, संभाजी नगराचा समावेश होत आहे. तर या प्रभागात 36 हजार 363 एवढी लोकसंख्या आहे. यापैकी अनुसूचित जातीचे 1 हजार 651 तर अनुसूचित जमातीचे 788 लोकसंख्या आहे. त्यामुळे या प्रभागातही खुला गटातील मतदारच महत्वाचा राहणार आहे.

आरक्षणाचे असे आहे चित्र?

प्रभाग क्रमांक 12 मध्ये ‘अ’ वार्ड हा सर्वसाधारण महिलेसाठी तर उर्वरित ‘ब’ आणि ‘क’ हा आरक्षित असणार आहे. त्यामुळे इच्छूकांना प्रयत्नांची पराकाष्ठा तर करवीच लागणार असून बदललेल्या रचनेनुसार गतवेळचा भाग या प्रभागात येईलच असे नाही. त्यामुळे मतदारांचा विश्वास जिंकणे हेच महत्वाचे राहणार आहे.

कल्याण-डोंबवली महापालिका प्रभाग क्र. 12 ‘अ’

पक्ष उमेदवारविजयी/ आघाडी
शिवसेना
भाजप
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

कल्याण-डोंबवली महापालिका प्रभाग क्र. 12 ‘ब’

पक्षउमेदवार विजयी/ आघाडी
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
भाजप
मनसे
इतर

कल्याण-डोंबवली महापालिका प्रभाग क्र. 12 ‘क’

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.