AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC Election 2022: ठाण्यात पालिका निवडणुकीचं वारं, प्रभाग 7 मधील यंदाची राजकीय समीकरणं काय?, वाचा…

कल्यणा डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 7 मध्ये काय स्थिती आहे. पाहुयात...

KDMC Election 2022: ठाण्यात पालिका निवडणुकीचं वारं, प्रभाग 7 मधील यंदाची राजकीय समीकरणं काय?, वाचा...
| Updated on: Aug 13, 2022 | 7:10 AM
Share

कल्याण डोंबिवली : सध्या सर्वत्र महापालिका निवडणुकांचं (KDMC Election 2022) वारं वाहतंय. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर अश्या महापालिकांची महापालिकांच्या निवडूका होऊ घातल्या आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेतही निवडणूक (Kalyan Dombivli Municipal Corporation Election 2022) होतेय. कल्याण-डोंबिवली महाालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 13, अनुसूचित जमातीसाठी 4 आणि महिलांसाठी 67 जागा राखीव आहेत. केडीएमसी पालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. कल्याण डोंबिवलीची एकूण लोकसंख्या 15,18 762 एवढी आहे. तर अनुसूचित जातीची संख्या 1,50,171 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42,584 एवढी आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. डॉ. विजय सूर्यवंशी हे महापालिकेचे आयुक्त आहेत. अश्यात आता प्रभाग क्रमांक 7 मधील राजकीय स्थिती काय आहे? जाणून घेऊयात…

व्याप्ती

प्रभाग क्रमांक 7 हा बल्याणी, गाळेगाव परिसरात पसरलेला आहे. बल्याणी गावठाण, बल्याणी टेकडी, उंबर्णीगाव, माहोलीगाव, गाळेगाव, एन. आर. सी. परिसर तिपन्नानगर, जेतवननगर, लहुजीनगर, शिवसृष्टी गृहसंकुल भागात हा प्रभाग येतो.

आरक्षण

प्रभाग क्रमांक 7 अ अनुसूचित जाती महिला

प्रभाग क्रमांक 7 ब सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 7 क अनारक्षित

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रावादी
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष
पक्ष उमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.