KDMC Election 2022: 2017 ला प्रभाग क्र. 8 मध्ये मनसेच्या अपेक्षा जाधव विजयी, यंदा काय होणार?
2017 ला प्रभाग क्र. 8 मध्ये मनसेच्या अपेक्षा जाधव विजयी झाल्या होत्या. यंदा काय होणार? राजकीय समीकरणं काय पाहुयात...
कल्याण डोंबिवली : सध्या सर्वत्र महापालिका निवडणुकांचं वारं वाहतंय. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर अश्या महापालिकांची महापालिकांच्या निवडूका होऊ घातल्या आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेतही निवडणूक होतेय. कल्याण-डोंबिवली महाालिकेत (KDMC Election 2022) एकूण 133 नगरसेवक आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 13, अनुसूचित जमातीसाठी 4 आणि महिलांसाठी 67 जागा राखीव आहेत. केडीएमसी पालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. कल्याण डोंबिवलीची (Kalyan Dombivli Municipal Corporation Election 2022) एकूण लोकसंख्या 15,18 762 एवढी आहे. तर अनुसूचित जातीची संख्या 1,50,171 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42,584 एवढी आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. डॉ. विजय सूर्यवंशी हे महापालिकेचे आयुक्त आहेत. मनसेच्या अपेक्षा जाधव (Apeksha Jadhav) विजयी या प्रभाग 8 मधून विजयी झाल्या होत्या. अश्यात आता प्रभाग क्रमांक 8 मधील राजकीय स्थिती काय आहे? जाणून घेऊयात…
व्याप्ती
प्रभाग क्रमांक 7 हा बल्याणी, गाळेगाव परिसरात पसरलेला आहे. बल्याणी गावठाण, बल्याणी टेकडी, उंबर्णीगाव, माहोलीगाव, गाळेगाव, एन. आर. सी. परिसर तिपन्नानगर, जेतवननगर, लहुजीनगर, शिवसृष्टी गृहसंकुल भागात हा प्रभाग येतो.
आरक्षण
प्रभाग क्रमांक 7 अ अनुसूचित जाती महिला
प्रभाग क्रमांक 7 ब सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 7 क अनारक्षित
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
अपक्ष |