AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC election 2022 : कल्याण डोंबिवलीची मनपा निवडणूक, प्रभाग क्रमांक 40 चे चित्र कसं राहणार?

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी याचा फायदा घेऊ शकतात. मराठीच्या मुद्यावर मनसे (MNS) मतं मागण्याचीही शक्यता मोठी आहे.

KDMC election 2022 : कल्याण डोंबिवलीची मनपा निवडणूक, प्रभाग क्रमांक 40 चे चित्र कसं राहणार?
KDMC Ward 40Image Credit source: t v 9
| Updated on: Jul 31, 2022 | 4:23 PM
Share

कल्याण : मुंबई आणि आजूबाजूचा परिसर शिवसेना हा प्रबळ पक्ष होता. मुंबई, ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ कल्याण, डोंबिवली महापालिकेचा विचार केला जातो. कल्याण, डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. पण, या निवडणुकीत शिवसेनेला मोठं भगदाड पडलं आहे. त्यामुळं कल्याण, डोंबिवली मनपा निवडणुकीत मोठे फेरबदल पाहायला मिळतील. ठाणे परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पकड आहे. या परिसरात शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि दुखावलेले मोठे नेते आहेत. शिंदे यांच्या रुपानं असंतुष्ठांना बळ मिळालं आहे. नगरसेवकांनी शिवसेनेला रामराम ठोकून शिंदे गटात सामील होण्यास निर्णय घेतला आहे. डोंबिवलीत भाजपची पकड जास्त आहे. कल्याण, डोंबिवलीत उत्तर भारतीय (North Indian) मतदारांनी संख्याही मोठी आहे. त्याचाही परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी याचा फायदा घेऊ शकतात. मराठीच्या मुद्यावर मनसे (MNS) मतं मागण्याचीही शक्यता मोठी आहे.

कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 40 अ

पक्ष उमेदवार विजयी आघाडी
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
इतर

प्रभाग क्रमांक 40 वर शिवसेनेची सत्ता

प्रभाग क्रमांक 40 मधून शिवसेनेनं विजय मिळविला होता. या निवडणुकीत शिवसेनेचे दोन तुकडे झाल्याचं पाहायला मिळते. शिवाय शिंदे गट जास्त सक्रिय असल्याचं दिसून येतो. आदित्य ठाकरेही शिवसेनेची डागडुजी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. गेल्या निवडणुकीत प्रभाग 40 शिवाजीनगरमधून शिवसेनेच्या पुरुषोत्तम चव्हाण निवडून आल्या होत्या. यावेळी प्रभागाची सीमारेषा बदलली आहे. 2011 मध्ये जनगणना झाली होती. त्यानुसार वार्ड 40 ची लोकसंख्या 37 हजार 390 होती. त्यापैकी अनुसूचित जातीचे 4 हजार 176 लोकसंख्या होती. तर अनुसूचित जमातीचे 509 लोकसंख्या होती.

कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 40 ब

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 40 ची व्याप्ती

संदप, घारीवली, उसरघर, काटई, निळजे, पलावा सिटी हा भाग हा प्रभाग 40 मध्ये येतो. या प्रभागाची व्याप्ती देसले पाडा, नांदिवली गाव, संदप गाव, घारीवली गाव, काटई गाव, उसरघर गाव, रुनवाल सिटी, लोढा पलावा सिटी या भागात आहे. कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 40 क

पक्ष उमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.