KDMC election 2022 : कल्याण डोंबिवलीची मनपा निवडणूक, प्रभाग क्रमांक 25 चे गणित कसे राहणार?

प्रभाग 25 मधून शिवसेनेच्या निलीमा पाटील (Nilima Patil) यांनी बाजी मारली होती. यावेळी प्रभागाची रचना बदलली. त्यामुळं यावेळी या प्रभागात कोणता पक्ष बाजी मारतो, हे येणारी वेळच सांगेल.

KDMC election 2022 : कल्याण डोंबिवलीची मनपा निवडणूक, प्रभाग क्रमांक 25 चे गणित कसे राहणार?
KDMC Ward 25Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 2:06 PM

कल्याण : राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका जवळ येत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेकडं ( Kalyan Dombivli corporation election) राजकीय पक्षांचे लक्ष लागलंय. महापालिकेच्या प्रभाग रचनेत बदल (Change in ward structure) झालेत. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली. राजकीय घडामोडींचा कल्याण डोंबिवली मनपा निवडणुकीवर परिणाम होणार आहे. येत्या निवडणुकीमध्ये अनेकांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. यावेळी नेमकी युती, महाआघाडी कुणात आणि कशी होणार, यावर गणित अवलंबून राहणार आहे. गेल्या वेळी प्रभाग 25 मधून शिवसेनेच्या निलीमा पाटील (Nilima Patil) यांनी बाजी मारली होती. यावेळी प्रभागाची रचना बदलली. त्यामुळं यावेळी या प्रभागात कोणता पक्ष बाजी मारतो, हे येणारी वेळच सांगेल.

कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 25 अ

पक्ष उमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

गेल्या वेळी प्रभाग 25 शिवसेनेच्या ताब्यात

गेल्या निवडणुकीत प्रभाग 25 रामदास वाडीमधून शिवसेनेच्या निलीमा पाटील निवडून आल्या होत्या. यावेळी प्रभागाची सीमारेषा बदलली आहे. 2011 मध्ये जनगणना झाली होती. त्यानुसार वार्ड 25 ची लोकसंख्या 36 हजार 822 होती. त्यापैकी अनुसूचित जातीचे 6 हजार 719 लोकसंख्या होती. तर अनुसूचित जमातीचे 510 लोकसंख्या होती.

हे सुद्धा वाचा

कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 25 ब

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

अशी होती प्रभागाची व्याप्ती

प्रभाग 25 हा खंबाळपाडा, चोळेगाव, इंदिरानगर या भागात येतो. या प्रभागाची व्याप्ती खंबाळपाडा गाव, भोईरवाडी, मंजुनाथ कॉलेज, मॉडेल कॉलेज, श्री मोरया कॉम्प्लेक्स, सावळाराम संकुल, इंदिरानगर झोपडपट्टी या भागात येते.

कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 25 क

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.