2014 ला पहिल्या टप्प्यात कुठे किती मतदान झालं होतं? सर्व आकडेवारी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सात जागांसह 18 राज्यातील 91 जागांवर लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. 18 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 91 जागांचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश आहे. गुरुवारी 1279 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं. लोकसभेसाठी 17 हजार 664 मतदान केंद्रांवर हे मतदान झालं. तर आंध्र प्रदेश, ओदिशा आणि सिक्कीम राज्यांच्या विधानसभांसाठीही आजच मतदान पार […]

2014 ला पहिल्या टप्प्यात कुठे किती मतदान झालं होतं? सर्व आकडेवारी
8. डिजिटल मतदार ओळखपत्रांचा सगळ्यात जास्त फायदा म्हणजे वेळेची बचत.
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सात जागांसह 18 राज्यातील 91 जागांवर लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. 18 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 91 जागांचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश आहे. गुरुवारी 1279 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं. लोकसभेसाठी 17 हजार 664 मतदान केंद्रांवर हे मतदान झालं. तर आंध्र प्रदेश, ओदिशा आणि सिक्कीम राज्यांच्या विधानसभांसाठीही आजच मतदान पार पडलं.

राज्यनिहाय मतदानाची आकडेवारी

महाराष्ट्र : 62%

आसाम : 68%

त्रिपुरा : 81.8%

बिहार : 53.06%

पश्चिम बंगाल : 81%

उत्तर प्रदेश : 63.69%

तेलंगाणा : 60%

उत्तराखंड : 57.85%

अंदमान-निकोबार : 70.67%

छत्तीसगड (बस्तर) : 56%

सिक्कीम : 69%

मिझोराम : 60%

नागालँड : 78%

मणिपूर : 78.2%

आंध्र प्रदेश : 66%

जम्मू-कश्मीर : 54.49%

2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आसाममधील पाच आणि त्रिपुराच्या एका जागेसाठी अनुक्रमे 72.5 टक्के आणि 84 टक्के मतदान झालं होतं. या संपूर्ण टप्प्यात 66.38 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदारांनी मताधिकाराचा वापर करत नवा विक्रम नोंदवला होता. यापूर्वी 1984-85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 64.01 टक्के मतदारांनी मतदान करत विक्रम केला होता. सर्व टप्प्यातील मतदानाची ही आकडेवारी आहे.

1951 ते 2009 या काळातील मतदानाची आकडेवारी

2009 आणि 2014 च्या मतदानातील अंतर

2014 मध्ये कोणत्या राज्यात किती मतदान? (सर्व टप्पे)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.