LIVE : देवेंद्र फडणवीस यांना 4 जानेवारीला कोर्टात हजर राहावं लागणार

[svt-event title=”देवेंद्र फडणवीस यांना 4 जानेवारीला कोर्टात हजर राहावं लागणार” date=”04/12/2019,3:26PM” class=”svt-cd-green” ] माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील खटल्याची पुढील सुनावणी चार जानेवारीला होईल, नागपूर न्यायालयाचा निर्णय, देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयात चार जानेवारीला हजर रहावं लागणार [/svt-event] [svt-event title=”सुरेश धस यांना विरोधी पक्षनेतेपद द्या, धस समर्थकांची मागणी” date=”04/12/2019,1:20PM” class=”svt-cd-green” ] बीड: आमदार सुरेश धस यांना […]

LIVE : देवेंद्र फडणवीस यांना 4 जानेवारीला कोर्टात हजर राहावं लागणार
Follow us
| Updated on: Dec 04, 2019 | 3:27 PM

[svt-event title=”देवेंद्र फडणवीस यांना 4 जानेवारीला कोर्टात हजर राहावं लागणार” date=”04/12/2019,3:26PM” class=”svt-cd-green” ] माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील खटल्याची पुढील सुनावणी चार जानेवारीला होईल, नागपूर न्यायालयाचा निर्णय, देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयात चार जानेवारीला हजर रहावं लागणार [/svt-event]

[svt-event title=”सुरेश धस यांना विरोधी पक्षनेतेपद द्या, धस समर्थकांची मागणी” date=”04/12/2019,1:20PM” class=”svt-cd-green” ] बीड: आमदार सुरेश धस यांना विरोधी पक्षनेतेपद द्या, धस समर्थकांची मागणी, पंकजा मुंडेंना डावलल्यास धसांना विरोधीपक्षनेते पद द्या, मुंडे समर्थकांनंतर धस समर्थक आक्रमक [/svt-event]

[svt-event title=”मंत्री जयंत पाटील यांची पत्रकार परिषद” date=”04/12/2019,12:35PM” class=”svt-cd-green” ] मंत्री जयंत पाटील यांची पत्रकार परिषद – आंदोलनातील छोटे गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात, विनाकारण कोणी अडकले जाऊ नये, ही सरकारची भूमिका, विनाकारण जे अडकले असतील, त्या सर्वांना दिलासा देण्याचा प्रयत्न – जयंत पाटील [/svt-event]

[svt-event title=”भाजपचे श्रीकांचना यन्नम सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी” date=”04/12/2019,12:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”धनगर आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी” date=”04/12/2019,11:54AM” class=”svt-cd-green” ] आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागं घेतल्यावर आता गुन्हे मागे घेण्याच्या मागण्यांचा सिलसिला सुरू झालाय. मराठा आरक्षण, भीमा कोरेगाव नंतर धनगर आरक्षणतील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आलीय. गुन्हे मागं घेऊन धनगर आरक्षण आंदोलकाना न्याय द्यावा आणि धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी लवकर करावी, अशी मागणी धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी केलीय. [/svt-event]

[svt-event title=”लोकसभा, विधानसभेतील ‘एससी/एसटी’ आरक्षणाला मुदतवाढ” date=”04/12/2019,11:24AM” class=”svt-cd-green” ] लोकसभा, विधानसभेतील ‘एससी/एसटी’ आरक्षणाला मुदतवाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, 25 जानेवारीला संपणार होती आरक्षणाची मुदत, ‘एससी/एसटी’ आरक्षणाला दहा वर्षांची मुदतवाढ [/svt-event]

[svt-event title=”पी चिदंबरम यांना अखेर जामीन मंजूर” date=”04/12/2019,10:46AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरेंचा पहिला दिल्ली दौरा ठरला” date=”04/12/2019,10:18AM” class=”svt-cd-green” ] संसदेचे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीवारी करण्याची शक्यता,पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेण्याची चिन्हं, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचेही आभार मानणार, 13 डिसेंबरला संसदेचे हिवाळी अधिवेशन संपणार,  9 डिसेंबरला सोनिया गांधी आणि 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस.मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची असेल पहिली दिल्लीवारी, 16 तारखेपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी दिल्लीत यावे अशी पक्षाच्या खासदारांची आग्रही मागणी. [/svt-event]

[svt-event title=”देवेंद्र फडणवीस आज कोर्टात हजर राहणार नाहीत?” date=”04/12/2019,10:19AM” class=”svt-cd-green” ] माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर JMFC न्यायालयात हजर राहण्याची शक्यता कमी, ॲड सतिश उके यांनी दाखल केलेल्या फौजदारी प्रकरणातील समन्सनुसार आज देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयात हजर राहायचं होतं, देवेंद्र फडणवीस न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळण्याबाबत आज अर्ज करु शकतात, २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्याचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”खासदार संभाजीराजे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र” date=”04/12/2019,10:22AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ठाकरे सरकारचं खातेवाटप ठरलं, गृह-अर्थ मंत्रालय कोणाकडे?” date=”04/12/2019,10:25AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भाजपशी संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांची 310 कोटींची हमी ठाकरे सरकार रद्द करणार?” date=”04/12/2019,10:25AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.