LIVE : राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार
[svt-event title=”राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार” date=”28/05/2019,12:44PM” class=”svt-cd-green” ] राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार, सूत्रांची माहिती, विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देणार [/svt-event] [svt-event title=”प्रियांका गांधींकडून राहुल गांधींची भेट” date=”28/05/2019,11:52AM” class=”svt-cd-green” ] प्रियांका गांधींकडून राहुल गांधींची भेट, राजीनामा न देण्याबाबत मनधरणीचे जोरदार प्रयत्न, प्रियांकांच्या भेटीनंतर राजीनाम्याबाबत राहुल मवाळ [/svt-event] […]
[svt-event title=”राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार” date=”28/05/2019,12:44PM” class=”svt-cd-green” ] राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी 2 वाजता राजीनामा देणार, सूत्रांची माहिती, विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देणार [/svt-event]
[svt-event title=”प्रियांका गांधींकडून राहुल गांधींची भेट” date=”28/05/2019,11:52AM” class=”svt-cd-green” ] प्रियांका गांधींकडून राहुल गांधींची भेट, राजीनामा न देण्याबाबत मनधरणीचे जोरदार प्रयत्न, प्रियांकांच्या भेटीनंतर राजीनाम्याबाबत राहुल मवाळ [/svt-event]
[svt-event title=”डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबियांचे नायर हॉस्पिटलबाहेर आंदोलन” date=”28/05/2019,11:38AM” class=”svt-cd-green” ] डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबियांचे नायर हॉस्पिटलबाहेर आंदोलन, आत्महत्या नाही तर हत्या, आरोपी डॉक्टरांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, मृत डॉ. पायलच्या आईची मागणी [/svt-event]
[svt-event title=”राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजनांची भेट घेणार” date=”28/05/2019,10:30AM” class=”svt-cd-green” ] राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजनांची भेट घेणार, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता, मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला उधाण [/svt-event]
[svt-event title=”जागतिक स्पर्धेत नेमबाज राही सरनोबतला सुवर्ण पदक” date=”28/05/2019,10:25AM” class=”svt-cd-green” ] जर्मनीच्या म्युनिकमधील जागतिक स्पर्धेत नेमबाज राही सरनोबतला सुवर्ण पदक, 25 मीटर पॉईंट, 22 स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारातील सुवर्ण यश, 2020 ऑलिम्पिकस्पर्धेसाठी राहीचं तिकीट फायनल [/svt-event]
[svt-event title=”भाजपमध्ये अध्यक्ष बदलाची शक्यता, शाहांना गृहमंत्री पद?” date=”28/05/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ] भाजपमध्ये अध्यक्ष बदलाची शक्यता, शाहांना गृहमंत्री पद देण्याची चर्चा, शाह मंत्रीपदाबाबत उत्सुक नाही [/svt-event]
[svt-event title=”झारखंडमध्ये नक्षलवाद्यांकडून आयडी स्फोट” date=”28/05/2019,9:05AM” class=”svt-cd-green” ] झारखंडमध्ये नक्षलवाद्यांकडून आयडी स्फोट, 25 जवान जखमी, 8 जवान गंभीर, बचावकार्य सुरु [/svt-event]
[svt-event title=”रायगडमधील मुंबई-गोवा महामार्गावर ट्रेलर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात” date=”28/05/2019,8:15AM” class=”svt-cd-green” ] रायगडमधील मुंबई-गोवा महामार्गावर ट्रेलर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, 1 जण गंभीर जखमी, पोलिसांनी वाहतूक कोंडी करणारी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन हटवली [/svt-event]
[svt-event title=”बारावीचा आज ऑनलाईन निकाल” date=”28/05/2019,7:48AM” class=”svt-cd-green” ] बारावीचा आज ऑनलाईन निकाल, www.mahresult.nic.in वर दुपारी 1 वाजल्यापासून निकाल पाहता येणार [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या” date=”28/05/2019,7:47AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, माहेराहून पैसे आणण्याची मागणी, तसेच तु लठ्ठ आहेस म्हणत घटस्फोटासाठी दबाव, पिंपरी चिंचवडच्या भोसरी येथील घटना [/svt-event]
[svt-event title=”सुरतच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील कोचिंग क्लासेविरोधात कारवाईचा इशारा” date=”28/05/2019,7:36AM” class=”svt-cd-green” ] सुरतच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील कोचिंग क्लासेविरोधात कारवाईचा इशारा, नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची हालचाल [/svt-event]