LIVE : चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलाला मोठी आग

[svt-event title=”एमआयएम नगरसेवकाला अटक” date=”02/06/2019,9:16PM” class=”svt-cd-green” ] एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेखला अटक, कॉंग्रेस पदाधिकारी रेश्मा पडेकनूर हत्या प्रकरणी अटक, कर्नाटक पोलिसांच्या टीमने सोलापूर परिसरातून केली अटक, आरोपी तौफिक शेखला उद्या विजापूर कोर्टात हजर करणार, पैसे आणि प्रेम संबंधातून रेश्मा यांची हत्या झाल्याचा आरोप [/svt-event] [svt-event title=”पुणे जिल्ह्यात पावसाची हजेरी” date=”02/06/2019,9:14PM” class=”svt-cd-green” ] पुणे […]

LIVE : चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलाला मोठी आग
Follow us
| Updated on: Jun 02, 2019 | 9:17 PM

[svt-event title=”एमआयएम नगरसेवकाला अटक” date=”02/06/2019,9:16PM” class=”svt-cd-green” ] एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेखला अटक, कॉंग्रेस पदाधिकारी रेश्मा पडेकनूर हत्या प्रकरणी अटक, कर्नाटक पोलिसांच्या टीमने सोलापूर परिसरातून केली अटक, आरोपी तौफिक शेखला उद्या विजापूर कोर्टात हजर करणार, पैसे आणि प्रेम संबंधातून रेश्मा यांची हत्या झाल्याचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यात पावसाची हजेरी” date=”02/06/2019,9:14PM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याला पाऊसाने झोडपले, रांजणगाव गणपती परिसरात संध्याकाळच्या सुमारास जोरदार गारांचा पाऊस, उकाड्या पासून हैरान झालेल्या नागरीकांना काही प्रमाणात दिलासा [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलाला मोठी आग” date=”02/06/2019,1:34PM” class=”svt-cd-green” ] चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलाला मोठी आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट [/svt-event]

[svt-event title=”ज्येष्ठ लेखक एम. एम. कलबुर्गी हत्येप्रकरणी शहापूर येथील तरुण” date=”02/06/2019,12:51PM” class=”svt-cd-green” ] ज्येष्ठ लेखक एम. एम. कलबुर्गी हत्येप्रकरणी शहापूर येथील तरुण एसआयटीच्या ताब्यात, विशेष तपास अधिकाऱ्यांची कारवाई, प्रवीण चतुर असे तरुणाचे नाव, न्यायालयाकडून पोलीस कोठडी, चौकशी [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये जळत्या चितेवर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या” date=”02/06/2019,10:56AM” class=”svt-cd-green” ] नागपूरमध्ये जळत्या चितेवर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या, तरुण मानसिक रुग्ण असल्याची माहिती, जयताळा स्मशानभूमीवरील घटना, पोलीस घटनास्थळी दाखल [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे आजपासून 3 दिवस पुणे दौऱ्यावर” date=”02/06/2019,7:52AM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरे आजपासून 3 दिवस पुणे दौऱ्यावर, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बैठका घेणार, राज्यात सर्वच जिल्ह्यात बैठकांचे नियोजन, सुरुवात पुण्यातून, आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत भरधाव ट्रकखाली चिरडून 6 वर्षीय मुलीचा मृत्यू” date=”02/06/2019,7:32AM” class=”svt-cd-green” ] सांगलीत भरधाव ट्रकने मुलीला चिरडले, 6 वर्षीय ऋचा झेंडेचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून वाहकाला बेदम मारहाण, वाहक कुमार आडगेकरचा मारहाणीत मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”नालासोपाऱ्यातील जाधव मार्केटला भीषण आग” date=”02/06/2019,7:25AM” class=”svt-cd-green” ] नालासोपाऱ्यातील जाधव मार्केटला भीषण आग, 20 ते 25 दुकानं जळून खाक, अग्नीशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश [/svt-event]

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.