लोकसभा निकाल : तुमच्या मतदारसंघाचा निकाल इथे पाहा!
Lok Sabha results 2019 लोकसभा निकाल : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. निवडणूक आयोगाने 2019 ची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा केली. भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळाला. लोकसभा निकालात महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने 48 पैकी 41 जागी यश मिळवलं. यामध्ये भाजपने 23 तर शिवसेनेने 18 […]
Lok Sabha results 2019 लोकसभा निकाल : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. निवडणूक आयोगाने 2019 ची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा केली. भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळाला.
लोकसभा निकालात महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने 48 पैकी 41 जागी यश मिळवलं. यामध्ये भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागी विजय मिळवला. काँग्रेसला अवघी 1 तर राष्ट्रवादीला नवनीत राणांसह 5 जागा मिळाल्या. वंचित बहुजन आघाडीकडून लढणाऱ्या एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी औरंगाबादची जागा काबीज केली.
तुमच्या मतदारसंघाचा निकाल
1) नंदुरबार लोकसभा मतदारसंघ 2) धुळे लोकसभा मतदारसंघ 3) जळगाव लोकसभा मतदारसंघ 4) रावेर लोकसभा मतदारसंघ 5) बुलडाणा लोकसभा मतदारसंघ 6) अकोला लोकसभा मतदारसंघ 7) अमरावती लोकसभा मतदारसंघ 8) वर्धा लोकसभा मतदारसंघ 9) रामटेक लोकसभा मतदारसंघ 10 ) नागपूर लोकसभा मतदारसंघ 11)भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ 12) गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ 13) चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघ 14) यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ 15) हिंगोली लोकसभा मतदारसंघ 16) नांदेड लोकसभा मतदारसंघ 17) परभणी लोकसभा मतदारसंघ 18) जालना लोकसभा मतदारसंघ 19) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ 20) दिंडोरी लोकसभा मतदारसंघ 21) नाशिक लोकसभा मतदारसंघ 22) पालघर लोकसभा मतदारसंघ 23) भिवंडी लोकसभा मतदारसंघ 24) कल्याण लोकसभा मतदारसंघ 25) Thane Lok Sabha Result : ठाणे लोकसभा मतदारसंघ 26) उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ 27) उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ 28)ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ 29) उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ 30) दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ 31) दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ 32) रायगड लोकसभा मतदारसंघ 33) मावळ लोकसभा मतदारसंघ 34) पुणे लोकसभा मतदारसंघ 35) बारामती लोकसभा मतदारसंघ 36) शिरुर लोकसभा मतदारसंघ 37) अहमदनगर लोकसभा मतदारसंघ 38) शिर्डी लोकसभा मतदारसंघ 39) बीड लोकसभा मतदारसंघ 40) उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 41) लातूर लोकसभा मतदारसंघ 42) सोलापूर लोकसभा मतदारसंघ 43) माढा लोकसभा मतदारसंघ 44) सांगली लोकसभा मतदारसंघ 45)सातारा लोकसभा मतदारसंघ 46) रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ 47) कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ 48) हातकणंगले लोकसभा मतदारसंघ