Chandrapur district Assembly results | चंद्रपूर जिल्हा विधानसभा निकाल

चंद्रपूर जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपने 4 तर शिवसेनेने 1, (राजीनामा दिलेले बाळू धानोरकर ) आणि काँग्रेसने 1 जागी विजय मिळवला होता.

Chandrapur district Assembly results | चंद्रपूर जिल्हा विधानसभा निकाल
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 5:15 PM

Chandrapur district Assembly चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपने 4 तर शिवसेनेने 1, (राजीनामा दिलेले बाळू धानोरकर ) आणि काँग्रेसने 1 जागी विजय मिळवला होता. मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये दोन जागांवर भाजप, दोन जागांवर काँग्रेस तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडूण आले आहे. तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
राजुरासंजय धोटे (भाजप) सुभाष धोटे (काँग्रेस) वामन चटप (स्वतंत्र भारत पक्ष)
चंद्रपूरनाना शामकुळे (भाजप) महेश मेंढे (काँग्रेस) किशोर जोरगेवार (अपक्ष)
बल्लारपूरसुधीर मुनगंटीवार (भाजप) विश्वास झाडे (काँग्रेस) सुधीर मुनगंटीवार (भाजप)
ब्रह्मपुरीसंदीप गड्डमवार (शिवसेना)विजय वडेट्टीवार (काँग्रेस) विजय वडेट्टीवार (काँग्रेस
चिमुरकीर्तीकुमार भांगडिया (भाजप) सतीश वर्जूरकर (काँग्रेस) कीर्तीकुमार भांगडिया (भाजप)
वरोरासंजय देवतळे (शिवसेना)प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)

2014 चा निकाल – चंद्रपूर जिल्हा – 06 ( Chandrapur MLA list)

70 – राजुरा – संजय धोटे (भाजप)

71 – चंद्रपूर – नाना शामकुळे (भाजप)

72 – बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार (भाजप)

73 – ब्रम्हपुरी – विजय वडेट्टीवार (काँग्रेस)

74 – चिमुर – कीर्तीकुमार भांगडिया (भाजप)

75 – वरोरा – बाळू धानोरकर (शिवसेनेतून काँग्रेसमध्ये) सध्या खासदार

चंद्रपुरातील विधानसभा पक्षीय बलाबल (2014)  

एकूण विधानसभा मतदारसंघ – ६

शिवसेना – १  (राजीनामा दिलेले बाळू धानोरकर )

भाजप – ४

काँग्रेस – १

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.