Jalgaon district Assembly results | जळगाव जिल्हा विधानसभा निकाल

जळगाव जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघ आहेत.

Jalgaon district Assembly results | जळगाव जिल्हा विधानसभा निकाल
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 7:25 AM

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील  एक महत्त्वाचा जिल्हा जळगाव (Jalgaon Assembly results 2019) हा कायम भाजपला बालेकिल्ला राहिलाय. जळगाव जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघ आहेत.  2014 च्या निवडणुकीत जळगाव (Jalgaon Assembly results 2019) जिल्ह्यातील 11 मतदारसंघांपैकी सहा जागा भाजपने जिंकल्या, तर तीन जागांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. पण 2014 नंतर बरीच परिस्थिती बदलली. शिवाय भाजपने जिल्ह्यातील वाट्याला येणाऱ्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केल्याने चुरस निर्माण झाली.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
चोपडालता सोनावणे (शिवसेना)जगदीश वळवी (राष्ट्रवादी)लता सोनावणे (शिवसेना)
रावेरहरिभाऊ जावळे (भाजप)शिरीष चौधरी (काँग्रेस)शिरीष चौधरी (काँग्रेस)
भुसावळसंजय सावकारे (भाजप)जगन सोनवणे (पीआरपी)संजय सावकारे (भाजप)
जळगाव शहरसुरेश भोळे (भाजप)अभिषेक पाटील (राष्ट्रवादी)सुरेश भोळे (भाजप)
जळगाव ग्रामीणगुलाबराव पाटील (शिवसेना)पुष्पा ज्ञानेश्वर महाजन (राष्ट्रवादी)गुलाबराव पाटील (शिवसेना)
अमळनेरशिरीष चौधरी (भाजप)अनिल भाईदास पाटील (राष्ट्रवादी)अनिल भाईदास पाटील (राष्ट्रवादी)
एरंडोलचिमणराव पाटील (शिवसेना)डॉ. सतीश पाटील (राष्ट्रवादी)चिमणराव पाटील (शिवसेना)
चाळीसगावमंगेश चव्हाण (भाजप)राजीव देशमुख (राष्ट्रवादी)मंगेश चव्हाण (भाजप)
पाचोराकिशोर पाटील (शिवसेना)दिलीप वाघ (राष्ट्रवादी)किशोर पाटील (शिवसेना)
जामनेरगिरीष महाजन (भाजप)संजय गरुड (राष्ट्रवादी)गिरीष महाजन (भाजप)
मुक्ताईनगररोहिणी खडसे (भाजप)चंद्रकांत पाटील (राष्ट्रवादी)चंद्रकांत पाटील (राष्ट्रवादी)

2014 चा निकाल – जळगाव – 11 (Jalgaon MLA list)

10 – चोपडा- चंद्रकांत सोनावणे (शिवसेना)

11 – रावेर- हरिभाऊ जावळे (भाजप)

12 – भुसावळ- संजय सावकारे (भाजप)

13 – जळगाव शहर- सुरेश भोळे (भाजप)

14 – जळगाव ग्रामिण- गुलाबराव पाटील (शिवसेना)

15 – अमळनेर- शिरीष चौधरी (अपक्ष)

16 – एरंडोल- बापू सतिश पाटील (राष्ट्रवादी)

17 –  चाळीसगाव- उन्मेश पाटील (भाजप)

18 – पाचोरा- किशोर पाटील (शिवसेना)

19 – जामनेर- गिरीष महाजन (भाजप)

20 – मुक्ताईनगर- एकनाथ खडसे (भाजप)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.