Latur district Assembly results | लातूर जिल्हा विधानसभा निकाल
लातूर जिल्ह्यात विधानसभेच्या सहा जागा आहेत. काँग्रेसला बालेकिल्ला (Latur Assembly seats) मानल्या जाणाऱ्या लातूरमध्ये यंदा भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी चक्रव्यूह आखला.
लातूर : लातूर जिल्ह्यात विधानसभेच्या सहा जागा आहेत. काँग्रेसला बालेकिल्ला (Latur Assembly seats) मानल्या जाणाऱ्या लातूरमध्ये यंदा भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी चक्रव्यूह आखला. 2014 च्या निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांपैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या. एक अपक्ष, तर दोन जागांवर भाजपने झेंडा फडकवला.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
लातूर ग्रामीण | सचिन देशमुख (शिवसेना) | धीरज देशमुख (काँग्रेस) | धीरज देशमुख (काँग्रेस) |
लातूर शहर | शैलेश लाहोटी (भाजप) | अमित देशमुख (काँग्रेस) | अमित देशमुख (काँग्रेस) |
अहमदपूर | विनायकराव पाटील (भाजप) | बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी) | बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी) |
उदगीर | अनिल कांबळे (भाजप) | संजय बनसोडे (राष्ट्रवादी) | संजय बनसोडे (राष्ट्रवादी) |
निलंगा | संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) | अशोक पाटील निलंगेकर (काँग्रेस) | संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) |
औसा | अभिमन्यू पवार (भाजप) | बसवराज पाटील (काँग्रेस) | अभिमन्यू पवार (भाजप) |
2014 चा निकाल – लातूर जिल्हा – 06 (Latur MLA list)
234 – लातूर ग्रामीण – त्र्यंबक भिसे (काँग्रेस)
235 – लातूर शहर – अमित देशमुख (काँग्रेस)
236 – अहमदपूर – विनायकराव पाटील (अपक्ष)
237 – उदगीर – सुधाकर भालेराव (भाजप)
238 – निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
239 – औसा – बसवराज पाटील (काँग्रेस)