Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli district Assembly result | सांगली जिल्हा विधानसभा निकाल

सांगली जिल्ह्यात विधानसभेच्या 8 जागा आहेत.  2014 च्या निवडणुकीत भाजपने 4, राष्ट्रवादी 2, काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येक एक जागी विजय मिळवला होता.

Sangli district Assembly result | सांगली जिल्हा विधानसभा निकाल
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 3:24 PM

Sangli Assembly result सांगली : सांगली जिल्हा राजकीयदृष्ट्या चर्चेत आणि बलाढ्य नेत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, आर आर पाटील, पतंगराव कदम यांच्यापासून ते जयंत पाटील, सुरेश खाडे, सदाभाऊ खोत, विश्वजीत कदम यांच्यापर्यंत नेत्यांची रांग या जिल्ह्यात पाहायला मिळते. सांगली जिल्ह्यात विधानसभेच्या 8 जागा आहेत.  2014 च्या निवडणुकीत भाजपने 4, राष्ट्रवादी 2, काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येक एक जागी विजय मिळवला होता.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
मिरजसुरेश खाडे (भाजप) दत्तात्रय बाळासो (स्वाभिमानी)सुरेश खाडे (भाजप)
सांगलीसुधीर गाडगीळ (भाजप) पृथ्वीराज पाटील (काँग्रेस) सुधीर गाडगीळ (भाजप)
इस्लामपूरगौरव नायकवडी (शिवसेना)जयंत पाटील (राष्ट्रवादी) जयंत पाटील (राष्ट्रवादी)
शिराळाशिवाजीराव नाईक (भाजप) मानसिंग नाईक (राष्ट्रवादी) मानसिंग नाईक (राष्ट्रवादी)
पलुस कडेगावसंजय विभुते (शिवसेना)डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस) डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
खानापूरअनिल बाबर (शिवसेना) अनिल बाबर (शिवसेना)
तासगाव-कवठेमहाकाळअजितराव घोरपडे (शिवसेना)सुमनताई पाटील (राष्ट्रवादी) सुमनताई पाटील (राष्ट्रवादी)
जतविलासराव जगताप (भाजप) विक्रम सावंत (काँग्रेस) विक्रम सावंत (काँग्रेस)

2014 चा निकाल : सांगली  जिल्हा – 08 (Sangli MLA List)

281 – मिरज – सुरेश खाडे (भाजप)

282 – सांगली –  सुधीर गाडगीळ (भाजप)

283 – इस्लामपूर – जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

284 – शिराळा – शिवाजीराव नाईक (भाजप)

285 – पलूस कडेगाव – विश्वजीत कदम (काँग्रेस)

286 – खानापूर – अनिल बाबर (शिवसेना)

287 – तासगाव-कवठेमहांकाळ – सुमनताई पाटील (राष्ट्रवादी)

288 – जत – विलासराव जगताप (भाजप)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.