राज्य मंत्रिमंडळ विस्तार : 13 जणांचा शपथविधी, सहा जणांना डच्चू
राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) आज (16 जून) विस्तार होणार आहे. यात नव्याने कुठल्या मंत्र्यांचा समावेश आणि कुठल्या विद्यमान मंत्र्याला बढती मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मुंबई : राज्य मंत्रिडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार पार पडला असून, एकूण 13 नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 8 कॅबिनेट मंत्री आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीतील भाजपच्या कोट्यातून 10, शिवसेनेतून 2 आणि रिपाइं-आठवले गटातून एका नव्या मंत्र्याचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.
काँग्रेसमधून नुकतेच भाजपावासी झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे, तर राष्ट्रवादीतून महिन्याभरापूर्वी शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) आज (16 जून) विस्तार पार पडला आहे. दोन ते तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) येऊन ठेपल्याने, शेवटच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अत्यंत महत्त्व निर्माण झालं होतं.
13 जणांचा शपथविधी, सहा जणांना डच्चू
त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 13 जण मंत्रिपदाची शपथ घेतली, तर सहा विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला गेला आहे. गृहनिर्माण मंत्री आणि घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या प्रकाश मेहता यांनाही मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. प्रकाश मेहतांसह, राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरिश अत्राम यांनी आपापल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या सहाही मंत्र्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत.
तर राधाकृष्ण विखे पाटील (भाजप), जयदत्त क्षीरसागर (शिवसेना), आशिष शेलार (भाजप), संजय कुटे (भाजप), सुरेश खाडे (भाजप), अनिल बोंडे (भाजप), तानाजी सावंत (शिवसेना), अशोक उईके (भाजप) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान योगेश सागर (भाजप), अविनाश महातेकर (रिपाइं-आठवले गट), संजय (बाळा) भेगडे (भाजप), परिणय रमेश फुके (भाजप), अतुल सावे – भाजप यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
LIVE UPDATE
[svt-event title=”औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार अतुल मोरेश्वर सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ” date=”16/06/2019,11:33AM” class=”svt-cd-green” ]
LIVE TV : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार अतुल मोरेश्वर सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/7Hkg6bhizN
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”डॉ. परिणय रमेश फुके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली” date=”16/06/2019,11:31AM” class=”svt-cd-green” ]
LIVE TV : डॉ. परिणय रमेश फुके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/SaTbuquhni
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”भाजपचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली” date=”16/06/2019,11:27AM” class=”svt-cd-green” ]
LIVE TV : भाजपचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय भेगडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/0mL9IkUJ8F
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”रिपाईचे अविनाश महातेकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली” date=”16/06/2019,11:27AM” class=”svt-cd-green” ]
LIVE TV : रिपाइंचे अविनाश महातेकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/U5LGsOCsm9
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”योगेश सागर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली” date=”16/06/2019,11:23AM” class=”svt-cd-green” ]
LIVE TV : योगेश सागर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/qPk30jQHJd
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले तानाजी सावंत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली” date=”16/06/2019,11:21AM” class=”svt-cd-green” ]
LIVE TV : राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले तानाजी सावंत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/bjP7LAlj4o
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”अशोक रामाजी ऊईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली” date=”16/06/2019,11:18AM” class=”svt-cd-green” ]
LIVE TV : अशोक रामाजी ऊईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/QWidcapCbN
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”भाजप आमदार अनिल बोंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली” date=”16/06/2019,11:15AM” class=”svt-cd-green” ]
LIVE TV : अमरावतीच्या मोर्शीचे भाजप आमदार अनिल बोंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/q4VCGGu22v
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”भाजपच्या सुरेश खाडे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली” date=”16/06/2019,11:13AM” class=”svt-cd-green” ]
LIVE TV : भाजपच्या सुरेश खाडे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/9OEEHS91yS
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”संजय श्रीराम कुटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली” date=”16/06/2019,11:10AM” class=”svt-cd-green” ]
LIVE TV : संजय श्रीराम कुटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/N42Bgtkl2b
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”आशिष शेलार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली” date=”16/06/2019,11:07AM” class=”svt-cd-green” ]
LIVE TV : आशिष शेलार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/DsFdiSKHT2
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली” date=”16/06/2019,11:04AM” class=”svt-cd-green” ]
LIVE TV : जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/nrY4aAbDti
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली” date=”16/06/2019,11:01AM” class=”svt-cd-green” ]
LIVE TV : राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्रिपदाची शपथ घेतली https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/HnD81kv9ds
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”नव्या मंत्र्यांच्या शपथविधीला सुरुवात” date=”16/06/2019,11:00AM” class=”svt-cd-green” ] राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीला सुरुवात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव मंत्रिमडळ विस्तारासाठी राजभवनात दाखल [/svt-event]
[svt-event title=”थोड्याच वेळात शपथविधीला सुरुवात” date=”16/06/2019,10:53AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : थोड्याच वेळात शपथविधीला सुरुवातhttps://t.co/8F72Ex0dSd pic.twitter.com/LZ1XqlONF4
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=” राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची राजभवनात लगबग” date=”16/06/2019,10:40AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची राजभवनात लगबग सुरुhttps://t.co/8F72Ex0dSd pic.twitter.com/rBZMOcLI6K
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची जय्यत तयारी” date=”16/06/2019,10:40AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची जय्यत तयारीhttps://t.co/8F72Ex0dSd pic.twitter.com/KjtSbc1FjB
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”अविनाश महातेकर, डॉ.अनिल बोंडे, तानाजी सावंत, आशिष शेलार शपथविधीसाठी राजभवनात दाखल” date=”16/06/2019,10:19AM” class=”svt-cd-green” ] राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधीसाठी अविनाश महातेकर, डॉ.अनिल बोंडे, तानाजी सावंत, आशिष शेलार राजभवनात दाखल [/svt-event]
[svt-event title=”राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी संभाव्य मंत्री राजभवनात पोहोचण्यास सुरुवात” date=”16/06/2019,10:20AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी संभाव्य मंत्री राजभवनात पोहोचण्यास सुरुवात https://t.co/8F72Ex0dSd pic.twitter.com/BiL6dRt9ex
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”सकाळी 11 वाजता राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा” date=”16/06/2019,9:37AM” class=”svt-cd-green” ] राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. सकाळी 11 वाजता राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मुंबईतील राजभवनात हा शपथविधी सोहळा होईल [/svt-event]
[svt-event title=”नव्या मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी राजभवनात जय्यत तयारी” date=”16/06/2019,9:33AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : नव्या मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी राजभवनात जय्यत तयारीhttps://t.co/8F72Ex0dSd pic.twitter.com/6acNYI4ujX
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”शिवसेनेचा उपमुख्यमंत्री पदासाठी नकार” date=”16/06/2019,8:28AM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेत मंत्रिपदावरुन धुसफूस सुरु आहे. पक्षांतर्गत बंडाळी टाळण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला मिळणारं उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे [/svt-event]
[svt-event title=”मंत्रिमंडळ विस्तार : विखे, क्षीरसागर, अविनाश महातेकर आज मंत्रिपदाची शपथ घेणार” date=”16/06/2019,8:27AM” class=”svt-cd-green” ] मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीतून सेनेते आलेले जयदत्त क्षीरसागर यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. याशिवाय या विस्तारात मित्रपक्षांनाही स्थान देण्यात आलं आहे. [/svt-event]
[svt-event title=”मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांनाही स्थान” date=”16/06/2019,8:23AM” class=”svt-cd-green” ] रामदास आठवले यांच्या रिपाईलाही मंत्रिपद मिळणार आहे. आठवलेंकडून अविनाश महातेकर यांचे नाव मंत्रिपदासाठी दिलं आहे. [/svt-event]
[svt-event title=”मंत्रिमंडळ विस्तारात मुंबईचे एक आणि विदर्भातील 2 मंत्र्यांचा समावेश ” date=”16/06/2019,8:21AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचं मंत्रिपद धोक्यात आहे. तर विदर्भातील पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे आणि आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीशराव राजे सत्यवानराव आत्राम यांच्या मंत्रिपदावर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात मुंबईचे एक आणि विदर्भातील 2 मंत्र्यांची वर्णी लागू शकते [/svt-event]
[svt-event title=”शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्रिपद” date=”16/06/2019,8:07AM” class=”svt-cd-green” ] राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यात जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत या दोघांची कॅबिनेट पदी वर्णी लागू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. [/svt-event]
[svt-event title=”या पाच विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू” date=”16/06/2019,8:04AM” class=”svt-cd-green” ] प्रकाश मेहता गृहनिर्माण मंत्री, राजकुमार बडोले सामाजिक न्यायमंत्री, विष्णू सावरा आदिवासी विकास मंत्री, प्रवीण पोटे पर्यावऱण राज्यमंत्री, दिलीप कांबळे सामाजिक न्याय राज्यमंत्री [/svt-event]
[svt-event title=”राज्य मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्या नव्या मंत्र्यांची यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. त्यानुसार” date=”16/06/2019,8:00AM” class=”svt-cd-green” ] भाजपच्या नव्या मंत्र्यांंची यादी? राधाकृष्ण विखे पाटील (भाजप), आशिष शेलार (भाजप), अनिल बोंडे (भाजप), अतुल सावे (भाजप), संजय भेगडे (भाजप), संजय कुटे (भाजप), सुरेश खाडे (भाजप), अशोक उईके (भाजप), जयदत्त क्षीरसागर (शिवसेना), तानाजी सावंत (शिवसेना), अविनाश महातेकर (रिपइं-आठवले गट) [/svt-event]