BMC election 2022 : महापालिका निवडुका तोंडावर, प्रभाग 52 मधील स्थिती काय, वाचा…

प्रभाग 52 मधील राजकीय समीकरणं...

BMC election 2022 : महापालिका निवडुका तोंडावर, प्रभाग 52  मधील स्थिती काय, वाचा...
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 3:09 PM

मुंबई : मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीचे वारे सध्या वाहत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशावेळी काही दिवसांआधीच मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची (BMC election 2022) आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलीय.राज्यात सत्तांतर झालंय शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलंय. अश्यात महापालिकेत विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेस आक्रमक भूमिका घेतलीय. आता राजकीय गणितं बदलली आहेत. उद्धव ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांशी सलगी केलीय. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडलीय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेत. अश्यात आता महापालिका निवडणुका लागणार आहे. या बदललेल्या राजकीय समीकरणांसकट या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होणार यात काही शंका नाही. अश्यात आता प्रभाग 52 मध्ये काय स्थिती आहे, 2017 ला कोण विजयी झालं, याचा आढावा घेऊयात…

व्याप्ती

हा प्रभाग रामनगर, प्रेमनगर, पिरामलनगर, चिंचोलीनगर या भागात पसरलेला आहे. वीर सावरकर उड्डाणपूल, गोरेगाव स्टेशन, गोरेगाव ग्रामपंचायत, आरे रोड, एस व्ही रोड, उन्नतनगर, न्यू लिंक रोड, वासारी हिल रोड या भागात प्रभाग 52 आहे.

2017 चा निकाल, मतदान आकडेवारी

भाजप प्रिती सातम 6696

हे सुद्धा वाचा

शिवसेना संपदा चव्हाण 6246

मनसे सुगंधा शेट्ये 2610

काँग्रेस रश्मी भावसार 1838

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.