SMC Election 2022, ward 16 : सोलापूर महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 16 वर भाजप- काँग्रेसची काँटे की टक्कर

सोलापूर महापालिकेची प्रभाग रचना यंदा नव्याने करण्यात आली आहे. तरीही यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीचा विचार करता प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर झाली..

SMC Election 2022, ward 16 : सोलापूर महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 16 वर भाजप- काँग्रेसची काँटे की टक्कर
सोलापूर महापालिका निवडणूकImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 2:53 PM

सोलापूरः एकनाथ शिदेंच्या (Eknath Shinde) बंडामुळे राज्यातील शिवसेनेत उभी फूट पडली आहे. राज्यात मोठं स्थित्यंतर होऊन पुन्हा एकदा शिंदे गटातील शिवसेना (Shivsena) आणि भाजप सत्तेत आले आहे. याचे परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही होणार आहेत. राज्यात जाहीर झालेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये सोलापूर महापालिकेचाही (Solapur municipal corporation) समावेश आहे. सोलापूर महापालिकेत एकूण 113 वॉर्ड असून त्यापैकी 16 वॉर्ड अनुसूचित जातींसाठी तर दोन वॉर्ड अनुसूचित जमातींसाठी राखीवल आहेत. तर 48 वॉर्ड महिलांसाठी राखीव आहेत. सोलापूर महापालिकेची निवडणूक यंदा त्री सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. त्यामुळे वॉर्डांची नव्याने रचना करण्यात आली आहे. सोलापूर पालिकेवर भाजपची सत्ता असली तरी प्रभाग क्रमांक 16 वर भाजप आणि काँग्रेस अशी काँटे की टक्कर दिसून आली. यंदा प्रभागाच्या आराखड्यात काही बदल झाले असले तरी मागील निवडणुकांवरून यंदा काय होईल, याचे आडाखे बांधता येतील.

प्रभाग 16 ची लोकसंख्या कशी?

सोलापूर महापालिकेतील प्रभाग 16 मध्ये 26 हजार 581 एवढी लोकसंख्या आहे. यापैकी १ हजार 779 एवढी अनुसूचित जाती तर  586 मतदार अनुसूचित जमातीतील आहेत.

प्रभाग 16 मध्ये कोणता परिसर?

सोलापूर महापालिकेतील प्रभाग 16 मध्ये विडी घरकुल परिसर, कोटा नगर, समाधान नगर, मल्लिकार्जून नगर तसेच या भोवतीचा परिसर येतो. मागील वेळी 2017 मधील निवडणुकांमध्ये सोलापूर शहरात चार वॉर्डांची प्रभाग रचना होती. यंदा मात्र तीन वॉर्डांची प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यामुळे वॉर्डांमधील इच्छुकांची चांगलीच ओढाताण होणार, हे नक्की.

2017 मध्ये कुणाची सत्ता?

सोलापूर महापालिकेची प्रभाग रचना यंदा नव्याने करण्यात आली आहे. तरीही यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीचा विचार करता प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर झाली.. येथील दोन वॉर्डांमध्ये काँग्रेसचे तर दोन वॉर्डांत भाजपचे नगरसेवक विजयी झाले होते. तेव्हाचा निकाल असा- प्रभाग क्रमांक 16अ- फिरदोस पटेल- काँग्रेस प्रभाग क्रमांक 16 ब- नर्सिंग कोळी- काँग्रेस प्रभाग क्रमांक 16 क-कम्प्ली- भाजप प्रभाग क्रमांक 16 ड- संतोष भोसले- भाजप

यंदाचे आरक्षण कसे?

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीकरिता प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक 16 मधील वॉर्डांचे आरक्षण पुढीलप्रमाणे- प्रभाग 16 अ- सर्वसाधारण महिलांकरिता प्रभाग 16 ब- सर्वसाधारण प्रभाग 16 क-सर्वसाधारण

सोलापूर महापालिका निवडणूक प्रभाग 16 अ

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

सोलापूर महापालिका निवडणूक प्रभाग 16 ब

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
मनसे
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर

सोलापूर महापालिका निवडणूक प्रभाग 16 क

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.