BMC election 2022 Ward 62: यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी असणार खडतर; फडणवीसांनी भाजपच्या मेळाव्यात दिला भगव्याचा नारा; शिंदे गटामुळे भाजपला बळ

मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतरच अनेकांनी आपापल्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग क्र. 62 साठी मागासवर्ग महिला गटासाठी हा प्रभाग आरक्षित झाला आहे.

BMC election 2022 Ward 62: यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी असणार खडतर; फडणवीसांनी भाजपच्या मेळाव्यात दिला भगव्याचा नारा; शिंदे गटामुळे भाजपला बळ
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 11:48 AM

मुंबईः राज्याच्या विधानसभा आणि विधानपरिषदेइतकीच महत्वाची मानली जाणारी आर्थिक राजधानीतील मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महत्वाची मानली जाते. मुंबई महानगरपालिकेवर (Mumbai Municipal Corporation) गेल्या कित्येक वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे, मुंबई महानगरपालिका आणि शिवसेना हे समीकरण बनले असले तरी, आगामी निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी (Shivsena) सहज आणि सोपी नसणार आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी राज्यातील राजकारण बदललेले असल्याने आणि शिवसेनेतूनच शिंदे गट फुटला असल्याने मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 20 ऑगस्ट रोजी झालेल्या भाजपच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे यांच्या साथीने मुंबई महानगरपालिकेवर भाजप-शिवसेनेचीच दहीहंडी फोडणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे, त्यामुळे शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिका आता सोपी राहिली नसून शिवसेनेला प्रचंडे प्रयत्न करावे लागणार आहेत.

त्यातच शिवसेनेची जोरदारपणे बाजू मांडणारे संजय राऊतही ईडीच्या ताब्यात असल्याने शिवसेनेची तोफ थंडावली आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काय परिणाम दिसणार हे थोड्याच दिवसात स्पष्ट होणार आहे.

प्रभाग क्र. 62 चे आरक्षण आणि राजकारण

मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतरच अनेकांनी आपापल्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग क्र. 62 साठी मागासवर्ग महिला गटासाठी हा प्रभाग आरक्षित झाला आहे. त्यामुळे आता महिलावर्गातून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाच्या गळ्यात यशाची माळ पडणारा आहे ते निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 62 मध्ये बेस्ट कॉलनी रोड व लिंक रोडच्या जंक्शन पासून पश्चिम बाजूने दक्षिणेकडे इंद्रदर्शन क्रॉस रोडपर्यंत आहे. तिथून इंद्रदर्शन क्रॉस रोडच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे पी. एल. देशपांडे मार्गापर्यंत आहे. तिथून पी. एल. देशपांडे मार्गाच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे पालजी बोरीचा चौक ओलांडून दक्षिणेकडे लायन शोले मार्गापर्यंत तिथून लायन शोले मार्गाच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे पीठ टंडन मार्गापर्यंत आहे.तिथून ती तंडरमार्गाच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे मोगराण आल्यापर्यंत तिथून मोगरा नाल्याच्या पश्चिम बाजूने न्यू लिंक रोड पर्यंत के वालावलकर मार्ग आहे.

तिथून लिंक रोड पश्चिम बाजूने दक्षिणेकडे वर्सोवा मार्गापर्यंत तर जे.पी. रोड व डी. एन. नगर मेट्रो स्टेशन आहे, तिथून वर्सोवा रोडच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे अच्युतराव पटवर्धन, मार्गापर्यंत तर तिथून अच्युतराव पटवर्धन मार्गाच्या पूर्व बाजूने उत्तरेकडे पीट टंडन व लोखंडवाला चौकापर्यंत तिथून मुक्त जंक्शनच्या व बीएमसीच्या रोडच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे व मुक्त रोडच्या पूर्व बाजूंनी उत्तरेकडे एसटीपी रोड व ट्रिक रोड लोखंडवाला लेख रोडच्या जंक्शन पर्यंत व तिथून ट्रिक रोड मौलाना जीवाउद्दिन बुखारे रोडच्या पूर्व बाजूने उत्तरेकडे बेस्ट कॉलनी रोड पर्यंत आहे, म्हणजेच निघालेल्या ठिकाणापर्यंत आहे. या प्रभागात यमुनानगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, भुदरगड कॉलनी या ठिकाणी वस्ती व नगरे यांचा समावेश होतो.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.