Shivsena : “आम्हाला ‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवलं, त्यांच्याकडे आज ना पक्ष आहे ना चिन्ह! नियतीचा खेळ!”, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Aditya Thackeray : "आम्हाला 'संपलेला पक्ष' म्हणून हिणवलं, त्यांच्याकडे आज ना पक्ष आहे ना चिन्ह!नियतीचा खेळ!", मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Shivsena : आम्हाला 'संपलेला पक्ष' म्हणून हिणवलं, त्यांच्याकडे आज ना पक्ष आहे ना चिन्ह! नियतीचा खेळ!, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 11:44 AM

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे जरी एकमेकांचे भाऊ असले तरी राजकीय जीवनात ते एकमेकांवर टीका करताना दिसतात. आताही शिवसेनेत उभी फूट पडलेली असताना मनसेकडून शिवसेनेला डिवचलं जातंय. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. आणि आदित्य यांच्या जुन्या विधानांचा संदर्भ देत टोला लगावण्यात आला आहे. “नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस झाले आणि चिन्ह देखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले! म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये! #शिल्लकसेना”, अशी पोस्ट मनसे वृत्तांत अधिकृत या पेजवरून शेअर करण्यात आली आहे.

मनसेची फेसबुक पोस्ट

मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. आणि आदित्य यांच्या जुन्या विधानांचा संदर्भ देत टोला लगावण्यात आला आहे. “नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस झाले आणि चिन्ह देखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले! म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये! #शिल्लकसेना”, अशी पोस्ट मनसे वृत्तांत अधिकृत या पेजवरून शेअर करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. आधी सूरत मग गुवाहाटी आणि त्यानंतर गोवा मार्गे विधीमंडळ असा या शिंदे गटाचा प्रवास राहिला. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, असं म्हणत त्यांनी शिवसेना पक्षासह चिन्हावरही दावा ठोकला. या सगळ्याचा फैसला आता न्यायालयात होणार आहे. 11 तारखेला शिंदे गटातील आमदारांबाबत निर्णय होणार आहे. या सगळ्या परिस्थितीवर मनसेकडून निशाणा साधण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...