KDMC Election 2022: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मध्ये आरक्षणामुळे होणार जोरदार लढत; भाजप-शिवसेनेत होणार काटे की टक्कर

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मध्ये आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांना आतापासून आपल्या जागेसाठी फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. प्रभाग क्र. 21 मध्ये अनुसूचित जमाती, सर्वसाधारण महिला आणि सर्वासाधारण गटासाठी हे आरक्षण जाहीर झाले आहे.

KDMC Election 2022: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मध्ये आरक्षणामुळे होणार जोरदार लढत; भाजप-शिवसेनेत होणार काटे की टक्कर
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 5:45 PM

 मुंबईः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 साठी (Kalyan-Dombivli Municipal Corporation Ward no. 21) आतापासूनच राजकीय पक्षांनी जोरदार फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेने जोरदार हलचाली सुरू केल्या आहेत. आरक्षण जाहीर झाले असले तरी काही जणांना आरक्षणामुळे त्यांच्या जागेवर गदा आली आहे तर काहींना सुवर्ण संधीही मिळाली आहे. त्यामुळे आरक्षण जाहीर होताच आपापल्या अस्तित्वासाठी राजकीय नेतेमंडळी झगडत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटाची शिवसेनाही आता भाजपबरोबर जाणार की आणखी काही निर्णय घेणार ते अजून जाहीर केले नसले तरी देवेंद्र फडणवीसांनी मात्र मुंबईतील भाजपच्या मेळाव्यात आता मुंबई आपल्याला मिळवायचीच आहे असं विश्वासाने सांगितले आहे. त्यामुळे भाजपच्या (BJP) हालचालींकडेही सगळ्या पक्षांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

आरक्षणामुळे उमेदवारांना आता झगडावे लागणार

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मध्ये आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांना आतापासून आपल्या जागेसाठी फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. प्रभाग क्र. 21 मध्ये अनुसूचित जमाती, सर्वसाधारण महिला आणि सर्वासाधारण गटासाठी हे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे राजकीय हालाचालींना प्रचंड वेग आला आहे. जुन्या उमेदवारांना आपल्या अस्तित्वासाठी आता नवे प्रभाग शोधावे लागणार असल्याने आगामी निवडणुकीत जुन्या उमेदवारांना आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी झगडावे लागणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत

कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्र. 21 मध्ये जय महाराष्ट्र कॉलनी, अमृता पार्क, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, 100 फुटी रोड, तिसगाव, गावदेवी मंदिर, देसाई मंदिर, गोपाळकृष्ण नगर, शास्त्रीनगर, चक्की नाका, पुन्हा लिंक रोड हाजी मलंग रस्ता सूचक नाका हा परिसर येतो तर उत्तर भागांमध्ये सूचक नाका ते पुढे पुन्हा लिंक रस्त्याने चक्की नाक्यापर्यंत पुढे पुन्हा लिंक रस्त्याने विहान सोसायटी तिसाई हॉस्पिटल पर्यंत येतो तर पूर्व भागात विहान सोसायटी तिसाई हॉस्पिटल सह पुढे सहजीवन सोसायटीसह पुढे साई सिद्धी इमारतीसह पुढे सीतामाई सह पुढे नव सुविधा 40 पुढे एकनाथ इंक्लेव्ह सह पुढे गजानन चांगू हाईटसह पुढे यशवंत हाईटसह पुढे मोकळ्या जागेतून प्रतीक्षा चाळीसह जर मेरी शाळेसह पुढे तिसाई दर्शन वगळून पुढे दर्शन वगळून पांडुरंग दर्शन सहपुढे करण-अर्जुन इमारतीसह रस्त्याने चिंचपाडा रस्त्यावरील माता धनलक्ष्मी सोसायटीपर्यंत पुढे चिंचपाडा चर्च रस्त्याने सहारा बंगल्यापर्यंत या परिसरात येतो.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर
तर दक्षिण परिसरामध्ये चिंचपाडा चर्च रस्त्यावरील सहारा बंगल्याने पुढे साई सदनसह पुढे साईजोत पुढे एकविरा प्लाझासह रस्त्याने बालाजी धाम सर पुढे नीलकंठ धामसे पुढे गुरु साहेब चाळीस पुढे तिसाई दर्शन सह पुढे साई कृष्ण चाळीसह ओम साई अपार्टमेंटचं बालाजी धाम चाळीसह पुढे शिवकन अपार्टमेंट धनश्री अपार्टमेंट जय महाराष्ट्र कॉलनी नांदिवली रस्त्याने रिद्धी सिद्धी अपार्टमेंट ते पुढे श्रद्धा सबुरी चाळीसह श्रीपाद दर्शन सह सिद्धिविनायक सोसायटी अमृता पार्क शिवशक्ती सोसायटी बालाजी पॅराडाईज सर साईलीला रेसिडेन्सी पुढे सद्गुरु सोसायटी पुढे आई एकवीरा चाळीस विश्वकर्मा प्लाझा रस्त्यापर्यंत या परिसरात येतो तर पश्चिम भागात विश्वकर्मा प्लाझा पासून पुढे हाजी मलंग रस्त्याने रिलायन्स गार्डन पर्यंत नांदिवली बसवली गावांच्या सामायिक महसूल हद्दीने भेटीगायक वाढ शाळेसह पुढे मोहक अपार्टमेंट्स पुढे अंतर्गत रस्त्याने साईबाबा मंदिर बघून पार्वती अपार्टमेंट सहपुढे तिसगाव दिसवले गावांच्या महसूल हद्दीने बुद्ध विहार वगळून हाजी मलंग रस्त्यापर्यंत पुढे हाजी मलंग रस्त्याने अमर कंपनीपर्यंत तर श्री संत कृपा गणेश चाळीसह कृष्णा कंपनीच्या वाढे भिंतीने सरळ विसरली नेतावली गावांच्या सामायिक महसूल हत्तीने कल्याण शिवार रस्त्यापर्यंत तर कल्याण शहर रस्त्याने सुचक नाक्यापर्यंत या परिसराचा या प्रभागामध्ये समावेश होतो.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष
Non Stop LIVE Update
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.