NMC Election 2022: नागपूर मनपाच्या प्रभाग क्र. 48 मध्ये कमळच फुलणार का..?; देवेंद्र फडणवीसांचा भाजपच्या सत्तेसाठी बळ देणार…
येत्या निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे किती उमेदवार रिंगणात असणार आणि राज्यातील महानगरपालिकेवर भाजपच कमळ किती फुलणार आणि शिवसेनेचा धनुष्यबाण महानगरपालिकेच्या निवडणुकीत चुणूक दाखवणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
नागपूरः महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत नागपूर महानगरपालिकेत (Nagpur municipal corporation) भाजपचे वर्चस्व असल्याचे दिसून आले होते, देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या नागपुर महानगरपालिकेत भाजपने (BJP) 108 नगरसेवक निवडून आणले होते तर काँग्रेसचे 29 तर शिवेसेनेचे 2 आणि बहुजन समाज पार्टीचे 10 नगरसेवक निवडून आले होते, गेल्या निवडणुकीवेळी राज्यातील आणि नागपुरातील राजकीय परिस्थिती वेगळी होती. शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र पणे निवडणूक लढवली होती, तर भाजपनेही आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून सत्ता अजमविण्याचा प्रयत्न केला होता, तर सध्या मात्र राज्यासह नागपुरातील राजकीय परिस्थिती वेगळी असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या राजकारणात बंडखोरी नाट्य घडल्यामुळे शिवसेना पक्षाची दोन शकले झाली आहेत. त्यामुळे ज्या प्रमाणे मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा जो बुलंज आवाज होता तो आता मुंबईसह राज्याच्या राजकारणातही शिवसेनेचा आवाज क्षीण झाला आहे.
त्यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे किती उमेदवार रिंगणात असणार आणि राज्यातील महानगरपालिकेवर भाजपच कमळ किती फुलणार आणि शिवसेनेचा धनुष्यबाण महानगरपालिकेच्या निवडणुकीत चुणूक दाखवणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
प्रभाग क्र. 48 मध्ये कोणाचे नशीब चमकणार
नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 48 चे आता मनपा निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या राजकीय रणधुमाळीत बदल होणार की, जुन्या उमेदवारांना आपल्या अस्तित्वासाठी पुन्हा झगडावे लागणार हे आगामी निवडणुकीतच कळणार आहे. त्यामुळे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जुन्या नव्या उमेदवारांनी आपल्या अस्तिवत्वासाठी जय्यत तयारीली सुरुवात केली आहे. प्रभाग क्र. 48 मध्ये दोन सर्वसाधारण महिला गटासाठी तर एक सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेत कोणा कोणाचे नशीब चमकणा आहे हे निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |
प्रभाग क्र. 48 कुठूनपासून कुठपर्यंत
नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 48 मध्ये जुना बिडीपेठ, मोठा ताजबाग, टिचर्स कॉलनी, सोलंकी वाडी, हरपूरनगर, चिटणीसनगर, पंचवटी, निराला सोसायटी, गोसीया कॉलनी,आदर्शनगर, निर्मला सोसायटी, धन्वंतरीनगर, ठाकुर प्लॉट कॉलनी, आशार्वादनगरपर्यंत आहे. तर उत्तर भागात उमरेड रोडवरील शितला माता मंदिर चौकापासून आग्नेय दिशेकडे जाणाऱ्या उमरेड रोडने रिंगरोडवरील दिघोरी चौकापर्यंत आहे. तर पूर्व दक्षिण रिंगरोडवरील दिघोरी चौकापासून नैऋत्य दिशेकडे जाणाऱ्या रिंगरोडने म्हाळगीनगर चौकापर्यंत तर पश्चिम रिंगरोडवरील म्हाळगीनगर चौकापासून वायव्ये दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याने आदित्य अनघा क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी जवळील संत तुकाराम महाराज चौकापर्यंत. नंतर पुढे ईशान्य दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याने तरुण पॅलेस पर्यंत. नंतर पुढे वायव्य दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याने शिवाजी पुतळ्यापर्यंत आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |