NMC Election 2022 ward 5 : नागपूर महापालिकेत पुन्हा भाजपाची सत्ता येणार का ? इतर पक्षांच्या बैठकीला सुरुवात

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत 2017 मध्ये भारतीय जनता पक्ष आज विजयी झाला. नागपुरातील महापालिकेच्या 151 जागांपैकी पक्षाने 108 जागा भाजपाने जिंकल्या. काँग्रेस, शिवसेना, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनुक्रमे 29, 2, 10 आणि 1 जागा जिंकली.

NMC Election 2022 ward 5 : नागपूर महापालिकेत पुन्हा भाजपाची सत्ता येणार का ? इतर पक्षांच्या बैठकीला सुरुवात
नागपूर महापालिकेत पुन्हा भाजपाची सत्ता येणार का ? इतर पक्षांच्या बैठकीला सुरुवात Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 1:02 PM

नागपूर – नागपूर महानगर पालिका (NMC Election 2022) अनेक गोष्टींसाठी चर्चेली जाते. कारण तिथं नितिन गडकरी (Nitin Gadkari) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे दोन नेते आहेत. त्यामुळे तिथलं सत्ता समीकरण हे दोन नेत्यांच्या मर्जीवरती चालत. मागच्या पाच वर्षात तिथं भाजपाची सत्ता होती. होणाऱ्या निवडणुकीत कोणाची सत्ता येणार हे देखील पाहावे लागणार आहे. राज्यात येत्या काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातलं सत्ता समीकरणात बदल झाल्यामुळे नेमक्या अधिक महापालिका कुणाच्या ताब्यात जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि भाजपची युती असताना अनेक महापालिकेवरती शिवसेना आणि भाजपची सत्ता होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन वेगळी वाट पकडल्याने राज्यातील राजकारणात अखेर बदल झाला आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. नागपूर महापालिका वार्ड क्रमांक 5 मधील आपण थोडक्यात माहिती घेऊयात. नागपुरातील महापालिकेच्या 151 जागांपैकी पक्षाने 108 जागा भाजपाने जिंकल्या. त्यावेळी इतर पक्षांना तिथं अधिक जागा जिंकता आल्या नाहीत.

वॉर्ड इथून इथपर्यंत

व्याप्ती लक्ष्मीनगर, कळमना मार्केट, साईनगर, भरतवाडा, गुलमोहरनगर, नेताजीनगर, चिखली ले-आऊट, घरमनगर, ओमनगर, पारी सुमाननगर, विजयनगर, मंगलदीप कॉलनी, भारत नगर, इत्यादी नगरांचा समावेश नागपूर महापालिका वॉर्ड क्रमांक पाचमध्ये आहे.

प्रभागातील लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 48783 अ.जा. – 7952 अ.ज. – 1985

हे सुद्धा वाचा

प्रभागनिहाय आरक्षणाचा तपशील

प्रभाग क्रमांक

5 – अ अनुसुचित जाती 5 – ब सर्वसाधारण महिला 5 – क सर्वसाधारण

महापालिकेच्या 151 जागांपैकी पक्षाने 108 जागा भाजपाने जिंकल्या

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत 2017 मध्ये भारतीय जनता पक्ष आज विजयी झाला. नागपुरातील महापालिकेच्या 151 जागांपैकी पक्षाने 108 जागा भाजपाने जिंकल्या. काँग्रेस, शिवसेना, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनुक्रमे 29, 2, 10 आणि 1 जागा जिंकली. उर्वरित एक जागा काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष लढलेल्या आभा पांडे यांनी जिंकली. नागपूर महानगरपालिका निवडणूक 2017 मधील विजेत्यांची प्रभागानुसार प्रभाग यादी येथे आहे.

भाजपाचे विजयी उमेदवार

दुर्गा हत्तीतळे – भाजप प्रवीण भिसीकर – भाजप अभिरुची राजगिरे – भाजप संजय चावरे – भाजप

एकूण जागा 151

भाजप 108 काँग्रेस 29 बीएसपी 10 शिवसेना 2 राष्ट्रवादी काँग्रेस 1 अपक्ष 1

5 – अ

पक्षउमेदवार विजयी
शिवसेना
भाजप
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

5 – ब

पक्षउमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

5 – क

पक्षउमेदवार विजयी
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
भाजप
मनसे
इतर
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.