Nashik NMC Election 2022, Ward 3 : शिंदे गट फडणवीस सरकार सत्तेत आल्याचा पालिका निवडणुकीवर परिणाम होणार का ?
म्हसरूळ गांवठाण व मळे परिसर,वैदुवाडी, गजपंथ सोसायटी पिरसर,पोकार कॉलनी परिसर, आडगांव गांवठाण व मळे परिसर, मेडिकल कॉलेज, एमईटी कॉलेज, कोणाक नगर, पोलिस वसाहत
नाशिक – राज्यातल्या महापालिकेची निवडणुक (Nashik NMC Election 2022) होणार असल्याने तिथं बैठकीचं सत्र आत्तापासून सुरु झालं आहे. त्याचबरोबर तिथं अनेक समस्या असल्याची देखील लोकांची ओरड आहे. त्यामुळे तिथं कोणता पक्ष बाजी मारणार हे देखील पाहावं लागणार आहे. सध्या राज्यातलं राजकारण (Politics) बदललं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पालिकेच्या निवडणुकीवरती होणार का ? असा देखील अनेकांना प्रश्न पडला आहे. मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी बैठकीचं सत्र मुंबईतल्या (Mumbai) निवासस्थानी सुरु केलं आहे. मागच्या पंधरा दिवसापुर्वी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी त्यांच्या घरी संवाद साधला. त्याचबरोबर अनेक सुचना दिल्याची माहिती मिळाली आहे.
प्रभागाचे नाव
आडगाव म्हसरूळ
वॉर्ड कुठून कुठपर्यंत
- म्हसरूळ गांवठाण व मळे परिसर,वैदुवाडी, गजपंथ सोसायटी पिरसर,पोकार कॉलनी परिसर, आडगांव गांवठाण व मळे परिसर, मेडिकल कॉलेज, एमईटी कॉलेज, कोणाक नगर, पोलिस वसाहत
- उत्तर – दिंडोरी रोड मनपा हद्दीवरील म्हसरुळ 3 अ स.न.34 पासुन, पूर्वेकडे मनपा हद्दीने दक्षिणेकडील भाग घेऊन रा.म.क्र.3 पावेतो तेथुनपुढे मनपा हद्दीने, मनपा हद्दीवरील आडगांव गट न. 1794 पावेतो
- पूर्व – मनपा हददीवरील आडगाव गट नंबर 1794 पासुन मनपा हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन दक्षिणेकडे जाऊन मनपा हद्दीवरील आडगांव गट नं २२८३ पावेतो.
- दक्षिण – मनपा हद्दीवरील आडगाव स.न. 2283 पासून मनपा हद्दीने पश्चिमेकडे जावून उत्तरेकडिल भाग घेऊन आडगाव गट न 278 पावेतो तेथून उत्तरेकडे 18 मीटर डि पी रस्त्याने (भगुर रोड) उत्तरेकडे जावून पूर्वकडील भाग घेऊन आडगाव गन 187 पावेतो (18 मी डि पी रस्त्या पावेतो) तेथून पुढे पश्चिमेकडे जावून 18 मी डिपी रस्त्याने उत्तरे कडिल भाग घेवून दिपलक्ष्मी बेकर्स पर्यन्त तेथून पुढे अंतर्गत रस्त्याने उत्तरे. कड़े बालाजी वरदान से हऊस पावेतो
- पश्चिम – राज स्विटस् सिग्नल चौकापासून दिंडोरी रोडने रिलायन्स पंपासमोरुन म्हसरुळ गावठाना पावेतो. दिडोरी रोड वरील राज पॅलेस सोसायटी पावेतो तेथून दिडोरी रस्त्याने उत्तरे कडे जावून पूर्वेकडील भाग घेवुन मनपा हद्दीवरील म्हसरूळ स. न 34 पावेतो
प्रभागातील लोकसंख्या
लोकसंख्या एकु ण: 35148 अ.जा.: 3962 अ.ज. :3769
हे सुद्धा वाचा
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
कॉंग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
कॉंग्रेस | ||
भाजप | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
कॉंग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |