Osmanabad VIDEO | आक्रमक राणे कुटुंबियांचे पुत्र प्रेम, Nitesh Rane जेव्हा बापाच्या भूमिकेत जातात…

नितेश राणे (Nithesh Rane) यांनी आपल्या मुलाला स्वतःच्या खांद्यावर घेत मंदिरातून बाहेर आणले. सुरक्षा रक्षक , कार्यकर्ते असतानाही त्यांनी मुलाला दुसऱ्याच्या हातात न देता स्वतः कडेवर घेतले. इतरांनी त्यांच्या मुलाला कडेवर घेण्याची तयारीही दर्शवली, मात्र आपल्या मुलाला त्यांनी स्वतःच कडेवर घेतले आणि मंदिरापर्यंत ते तसेच चालत राहिले. नितेश राणेंचे हे पुत्रप्रेम उपस्थितांनाही भावून करून गेले. 

Osmanabad VIDEO | आक्रमक राणे कुटुंबियांचे पुत्र प्रेम, Nitesh Rane जेव्हा बापाच्या भूमिकेत जातात...
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी नितेश राणे उस्मानाबादेतImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 3:49 PM

उस्मानाबादः आक्रमक स्वभाव व रोखठोक वक्तव्य यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या राणे परिवाराचा प्रेमळ स्वभाव आज तुळजाभवानी मंदिरात समोर आला. एका पित्याचे (Father) आपल्या पुत्राविषयीं प्रेम काळजी काय असते, हे नितेश राणे यांच्या रूपाने दिसून आले. उस्मानाबादेत आमदार नितेश राणे हे सहकुटुंब तुळजाभवानी (Tuljabhavani, Osmanabad) दर्शनासाठी आले होते यावेळी त्याचे पुत्र उन्ह , गर्दी व धावपळ यामुळे चक्कर आली आणि तो थकला.  यावेळी नितेश राणे (Nithesh Rane) यांनी स्वतःच्या खांद्यावर घेत मंदिरातून बाहेर आणले. सुरक्षा रक्षक , कार्यकर्ते असतानाही त्यांनी मुलाला दुसऱ्याच्या हातात न देता स्वतः कडेवर घेतले. इतरांनी त्यांच्या मुलाला कडेवर घेण्याची तयारीही दर्शवली, मात्र आपल्या मुलाला त्यांनी स्वतःच कडेवर घेतले. काही वेळ ते तसेच चालत राहिले.. नितेश राणेंचे हे पुत्रप्रेम उपस्थितांनाही भावून करून गेले.

नितेश राणेंचे पुत्रप्रेम पाहून सर्वजण भावनिक

एरव्ही आक्रमक चेहरा असलेले नितेश राणे यांच्या पुत्र प्रेम पाहून सर्वजण भावनिक असले, राणेच्या पुत्रप्रेमाची चर्चा तुळजापुरात चांगलीच रंगली. नितेश राणे यांनी सहकुटुंब आज तुळजापूर येथील भवानी मातेचे दर्शन घेतले. तसेच देवीची आरतीही केली. यावेळी भक्तीभावाने देवीची आराधना केली. नितेश राणेंचा यावेळचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भवानी मातेची आरती

नितेश राणे यांनी तुळजापुरात सहकुटुंब देवीची आरती केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सुधीर पाटील, सुनील काकडे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी,उप नगराध्यक्ष अभय इंगळे, ओम नाईकवाडी,विनोद गपाट, सचिन पाटील, गुलचंद व्यवहारे, संतोष बोबडे, शिवाजी बोधले, पुजारी राम छत्रे उपस्थित होते. तहसीलदार सौदागर तांदळे , मंदिर जनसंपर्क अधिकारी तथा धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांनी राणे कुटुंबाचा सत्कार केला.

इतर बातम्या

Watermelon : कोरोनाचा प्रादुर्भाव नाही पण परिणाम कायम, भंडाऱ्यातून कलिंगडच गायब..!

जनाब Devendra Fadnavis जी… चादर चढवताना आपला स्वाभिमान वाकला झुकला नाही का? शिवसेनेनं आरसा दाखवला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.