Nasik nmc election 2022: नाशिक महानगरपालिकेतील एमआयडीसी परिसर प्रभागात बाजी कोण मारणार ; संधी कुणाला मिळणार

शहरातील वार्ड क्रमांक 15 हा एमआयडीसी परिसर(MIDC area) ओळखला जातो. या हा वार्ड शिवाजीनगर चौकातील शिवशंकर मंदिरापासून पूर्वेकडे एमआयडीसी दक्षिणेचा परिसर तसेच ऋषभ कंपनी पर्यंत आहे तेथून पुढे शारदा मोटर्स हद्दी गंगा अपार्टमेंट तिथून पुढे दक्षिणेकडे एबीबी कंपनी पर्यंत असलेला दिसून येतो

Nasik nmc election 2022: नाशिक महानगरपालिकेतील एमआयडीसी  परिसर प्रभागात बाजी कोण मारणार ;  संधी कुणाला मिळणार
Nashik MNP Ward 15
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 7:49 PM

नाशिक- राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) आरक्षणाची सोडता केल्यानंतर सर्वच पक्ष राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. 2017 च्या निवडणुकीत नाशिक महानगरपालिकेत भाजपने बहुमत मिळवत आपलं वर्चस्व निर्माण केले होते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेना (Shivsena) होती. मनसेला एकेकाळी नाशिक मधून महानगरपालिकांच्या निवडणुकीतून ओळख मिळाली होती. त्याच मनसेला नाशिकमध्ये अवघ्या 5  जागांवर समाधान मानावे लागले होते. शहरातील वार्ड क्रमांक 15 हा एमआयडीसी परिसर(MIDC area) ओळखला जातो. या हा वार्ड शिवाजीनगर चौकातील शिवशंकर मंदिरापासून पूर्वेकडे एमआयडीसी दक्षिणेचा परिसर तसेच ऋषभ कंपनी पर्यंत आहे तेथून पुढे शारदा मोटर्स हद्दी गंगा अपार्टमेंट तिथून पुढे दक्षिणेकडे एबीबी कंपनी पर्यंत असलेला दिसून येतो. या वार्डाचे एकूण पूर्व ,पश्चिम , दक्षिण व उत्तर असे भाग पडतात. 2017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मधून अ मधून थोरात अर्चना चंद्रकांत ब मधून भालेराव सुमन मधुकर गीते व क मधून गिते प्रथमेश वसंत हे बहुमताने निवडून आले होते. मात्र येत्या 2022  च्या निवडणुकीत या झालेल्या प्रारूप प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या बदलामुळे नेमक कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार हे आहे,

2017 च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार

2017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15  तील अ मधून थोरात अर्चना चंद्रकांत  , ब मधून भालेराव सुमन मधुकर गीते व क मधून गिते प्रथमेश वसंत हे निवडून आले होते.

प्रभाग  15 अ अनुसूचित जातीसाठी

हे सुद्धा वाचा
पक्ष उमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
मनसे
राष्ट्रवादी
इतर

वार्ड कुठून कुठपर्यंत

या वार्ड एमआयडीसी,स्वरबाबा नगर ,प्रबुद्ध नगर ,कांबळेवाडी, संतोषी मातानगर, गणेश नगर,  सातपूर कॉलनी या परिसरांचा समावेश होतो .

क सर्वसाधारण खुला

पक्ष उमेदवार विजय/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
मनसे
राष्ट्रवादी
इतर

वार्डाची एकूण लोकसंख्या

या वार्डाचे एकूण लोकसंख्या 31 हजार 751 असून यामध्ये अनुसूचित जातीचे 12हजार 169 अनुसूचित जमातीचे 1हजार 673 इतके नागरिक आहेत.

ब सर्वसाधारण महिला

पक्ष उमेदवार विजय/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
मनसे
राष्ट्रवादी
इतर

2022 मधील आरक्षणे कशी आहेत?

2022 च्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून सोडत केलेल्या आरक्षणामध्ये प्रभाग अ 15 अनुसूचित जातीसाठी , ब सर्वसाधारण महिला , व क हा सर्वसाधारण खुला अशी आरक्षण सोडत करण्यात आली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.