PCMC Election 2022: मागच्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील वॉर्ड क्रमांक 17 मध्ये तीनही भाजपचे उमेदवार विजयी, यंदा कोण बाजी मारणार?

राज्यातली सत्ता हातातून निसटली आहे. अश्यात आता पिंपरी चिंचवड पालिकेत आपलं अस्तित्व टिकवणं राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचं असेल.

PCMC Election 2022: मागच्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील वॉर्ड क्रमांक 17 मध्ये तीनही भाजपचे उमेदवार विजयी, यंदा कोण बाजी मारणार?
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 4:03 PM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेची (Pimpri Chinchwad Municipal Corporation) निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. अश्यात कोणत्या प्रभागात कुणाचं वर्चस्व असणार हे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्ष उमेदवार निश्चिती आणि मतांची गोळाबेरीज करण्यात व्यस्त आहेत. मागच्या निवडणुकीत मराठी मतदार अर्थात स्थानिक प्रश्न घेऊन काही पक्षांनी निवडणूक (Election) लढवली. विशेष म्हणजे त्यावेळी ते अनेक ठिकाणी स्थानिकांच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या पक्षांना लोकांनी मतदानही केलं. यंदाच्या निवडणुकीत विविध मुद्दे चर्चेत असतील. सध्या राज्यात झालेलं सत्तांतर आणि त्याचे परिणामही या निवडणुकीत पाहायला मिळतील. पिंपरी चिंचवड पालिकेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. राज्यातली सत्ता हातातून निसटली आहे. अश्यात आता पिंपरी चिंचवड पालिकेत आपलं अस्तित्व टिकवणं राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचं असेल. वॉर्ड क्रमांक 17 मध्ये कोण बाजी मारणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल. मात्र सध्या या वॉर्डची काय स्थिती आहे. लोकसंख्या, जातीय समीकरण, 2017 ला या ठिकाणी मतांचं समीकरण काय होतं? शिवाय या भागातील चर्चेचे मुद्दे कोणते जाणून घेऊयात…

वॉर्ड क्रमांक 17 हा वॉर्ड यमुनानगर ते फुलेनगर या परिसरात या वॉर्डची व्याप्ती आहे.

एकूण लोकसंख्या-34150

हे सुद्धा वाचा

अनुसुचित जाती-6342 अनुसुचित जमाती 668

आरक्षण

वॉर्ड क्रमांक 17 ‘अ’मध्ये अनुसूचित जाती

वॉर्ड क्रमांक 17 ‘ब’मध्ये सर्वसाधारण महिला

वॉर्ड क्रमांक 17 ‘क’मध्ये सर्वसाधारण

वॉर्ड क्रमांक 17 हा यंदा अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारणसाठी आरक्षित आहे.

वॉर्ड क्रमांक 17 ‘अ’मधील 2017 ची मतदान आकडेवारी

पक्षाचे नाव उमेदवाराचे नावविजयी
भाजपनामदेव ढाके14012
राष्ट्रवादीराजेंद्र साळुंके 8449
शिवसेनाचिंतामणी सोंडकर 3410
मनसेअक्षय नाळे715
अपक्षसागर सुतार578

2017 साली वॉर्ड क्रमांक 17 ‘क’मध्ये भाजपचे उमेदवार नामदेव ढाके जिंकले होते. तर त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र साळुंखे यांना साडेआठ हजार मतं मिळाली होती.

वॉर्ड क्रमांक 17 ‘ब’मधील 2017 ची मतदान आकडेवारी

पक्ष उमेदवाराचे नावविजयी
भाजपमाधुरी कुलकर्णी 11679
राष्ट्रवादीशोभा वाल्हेकर 6547
शिवसेनामंगल वाल्हेकर5596
अपक्षधनलक्ष्मी पाटील2210
अपक्ष ज्योती भालके1169

वॉर्ड क्रमांक 17 ‘क’मधील 2017 ची मतदान आकडेवारी

पक्षउमेदवाराचे नावविजयी
भाजपकरुणा चिंचवडे14116
राष्ट्रवादीआशा सुर्यवंशी8892
शिवसेनारजनी वाघ4574
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.