PCMC Election 2022 Ward 3 : भाजपला पुन्हा आपला गड राखता येणार आहे का ? राष्ट्रवादीची बाजी मारण्याच्या तयारीत
पूर्व - इंद्रायणी नदी पासून पुणे-नाशिक रस्त्याने दक्षिणेस पुणे इंटरनॅशल एक्शिबिशन सेंटर समोरील जाधववाडी रस्त्यापर्यंत,
पिंपरी-चिंचवड : देशातली सर्वात श्रीमंत असलेली पिंपरी-चिंचवड नगरपालिका (maharashtra municipal corporation election) 2022 इ.स. 1986 साली महानगरपालिका झाली. त्यानंतर शहराचे काम पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महानगरपालिकेतर्फे चालू लागले. महापालिकेचे मुख्यालय पिंपरी येथे आहे. पिंपरी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक 1986 मध्ये झाली. आतापर्यंतच्या महापौरपदासाठी मराठा समाजाला सर्वाधिक व त्याखालोखाल माळी समाजाला संधी मिळाली. मागच्या पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेवरती वॉर्ड क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची (BJP) सत्ता होती. सध्या राज्यातलं राजकारणात बदल झाल्याने तिथं पुन्हा कोणाची सत्ता येणार हे पालिकेच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. कारण सध्या तिथं कामाचा धडाका लावल्याची चर्चा आहे. मागच्या काही वर्षात लोकांच्या गरजेची कामे झालेली नाहीत. त्यामुळे तिथं लोकं नगरसेवकांवरती नाराज असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रभागाचे नाव – मोशी गावठाण
विजयी उमेदवारांची नावे
अ – भाजप – काळजे नितीन प्रताप ब – भाजप – बुर्डे सुवर्णा विकास क – राष्ट्रवादी – तापकीर विनया प्रदीप राष्ट्रवादी ड – भाजप – लक्ष्मण सस्ते
प्रभाग निहाल आरक्षण
3 (अ) सर्वसाधारण महिला
3 (ब) सर्वसाधारण
3 (क) सर्वसाधारण
वॉर्ड कुठून कुठपर्यंत
उत्तर – इंद्रायणी नदी.
पूर्व – इंद्रायणी नदी पासून पुणे-नाशिक रस्त्याने दक्षिणेस पुणे इंटरनॅशल एक्शिबिशन सेंटर समोरील जाधववाडी रस्त्यापर्यंत,
दक्षिण – पुणे-नाशिक रस्त्यासून पुणे इंटरनॅशल एक्सिबिशन सेंटर समोरील जाधववाडी रस्त्याने पश्चिमेस एम.एन.जी.एल. गॅस स्टेशन लगतच्या चौकापर्यंत व चौकापासून दक्षिणेस मोकळ्या जागेने शिवाजी महाराज नगरीच्या मोकळ्या जागेतून सावता माळी मंदिर रस्त्याच्या भाजी मार्केटपर्यंत, सावतामाळी मंदिर रस्त्याच्या उत्तरेस स्वामी विवेकानंद रस्त्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत व तेथून स्वामी विवेकानंद मार्गाने पश्चिमेस ओशन पॅराडाईज पर्यंत व तेथून उत्तरेस चंद्रभागा लॉन्स रस्त्यापर्यंत व चंद्रभागा लॉन्स रस्त्याने पश्चिमेस छत्रपती शिवाजी संभाजी मार्गापर्यंत.
पश्चिम – गणेश चौकापर्यंत व सावतामाळी मंदीर रस्त्याने उत्तरेस विसावा चौकापर्यंत व विसावा चौकातून उत्तरेस चिखली रस्त्याने देहू आळंदी मोशीछत्रपती शिवाजी संभाजी महाराज मार्गाच्या रस्त्याने उत्तरेस ग्रीन अॅटोमेशन पर्यंत व ग्रीन अॅटोमेशन पासून पुर्वेस मोकळ्या जागेतून सावतामाळी मंदीर रस्त्याच्या ग रस्त्याच्या ए. एस. चौधरी इमारतीपर्यंत व त्याच देहू आळंदी मोशी रस्त्याने पुर्वेस स्वस्तिक स्पृहा रोड पर्यंत व स्वस्तिक स्पृहा रस्त्याने उत्तरेस इंद्रायणी नदी पर्यंत.
लोकसंख्या
एकूण – 37671 अ.जा. – 5805 अ.ज. -641
प्रभाग क्रमांक 3 अ
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
प्रभाग क्रमांक 3 ब
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
कॉंग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
प्रभाग क्रमांक 3 क
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
कॉंग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |