PCMC election 2022 : प्रभाग क्रमांक 6मध्ये मोर्चेबांधणीला वेग, निवडणूक रंजक ठरणार

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 6मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे.

PCMC election 2022 : प्रभाग क्रमांक 6मध्ये मोर्चेबांधणीला वेग, निवडणूक रंजक ठरणार
Ward 06Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 6:08 AM

पुणे : राज्यात सत्तांतर झाले आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत (PCMC election 2022) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. यावेळी तीन उमेदवारांचे पॅनल असणार आहे, जे मागील वेळी चार होते. म्हणजेच एका प्रभागात अ, ब, क असे तीन विभाग असतील. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 6मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे.

आरक्षण सोडतनुसार काय बदल?

वार्ड क्रमांक 6 (अ) अनुसूचित जमाती वार्ड क्रमांक 6 (ब) सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 6 (क) सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 6 मधील विजयी उमेदवार ( 2017)

वार्ड क्रमांक 6 अ – भाजप – यशोदा बोईनवाड वार्ड क्रमांक 6 ब – भाजप – लांडगे सारिका संतोष वार्ड क्रमांक 6 क – भाजप – रवी लांडगे वार्ड क्रमांक 6 ड – भाजप – लांडगे राजेंद्र किसन

हे सुद्धा वाचा

प्रभाग क्रमांक 5 लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 40,646 अ.जा. – 6080 अ. ज. – 2573

व्याप्ती

– दिघी, समर्थनगर, गणेशनगर, बोपखेल गावठाण इ.

वार्ड क्रमांक 6 ‘अ’मध्ये कुणाला किती मते? (2017)

  1. दांगट सायली श्रीनिवास अपक्ष – 2431
  2. सुपे आशा रवींद्र एनसीपी – 3982
  3. बोइनवाड यशोदा प्रकाश बीजीपी – 12628
पक्षउमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

वार्ड क्रमांक 6 ‘ब’मध्ये कुणाला किती मते? (2017)

  1. बढे करिश्मा महेश शिवसेना – 5860
  2. बेलापूरकर सीमा जितेंद्र मनसे – 247
  3. भाट शारदा विशाल अपक्ष – 435
  4. गवळी सुनिता पांडुरंग एनसीपी – 3984
  5. लांडगे सारिका संतोष बीजीपी – 9240
पक्षउमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

वार्ड क्रमांक 6 ‘क’मध्ये कुणाला किती मते? (2017)

  1. लांडगे रवि लक्ष्मण – बीजेपी – 20152
पक्षउमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

वार्ड क्रमांक 6 ‘ड’मध्ये कुणाला किती मते? (2017)

  1. गवळी योगेश पंडित – अपक्ष – 7494
  2. लांडगे राजेंद्र किसनराव – बीजेपी – 9819
  3. लांगडे विशाल अशोक – शिवसेना – 224

यावेळी तीन उमेदवारांचे पॅनल असणार आहे, जे मागील वेळी चार होते. म्हणजेच एका प्रभागात अ, ब, क असे तीन विभाग असतील. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 6मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....