AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC Election 2022 : पुणे महानगर पालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर, वॉर्ड नंबर 17 ची राजकीय गणितं काय?

प्रभाग क्रमांक 17 मधील राजकीय गणितं काय आहेत पाहूयात...

PMC Election 2022 : पुणे महानगर पालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर, वॉर्ड नंबर 17 ची राजकीय गणितं काय?
| Updated on: Jul 13, 2022 | 6:41 PM
Share

पुणे : राज्यातील महापालिकेच्या (Municipal Corporation) निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सप्टेंबर ते आॅक्टोंबरमध्ये राज्यातील महापालिकेच्या निवडणूकी होण्याची दाट शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्याने कोणत्या वॉर्डातून तयारी करावी लागेल, याचे चित्र सध्यातरी स्पष्ट झाले आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) गोंधळ देखील सुरू आहे. विद्यमान नगरसेवकांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये तर इच्छुक उमेदवार कामालाही लागले आहेत. विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्वाचं असेल. वॉर्ड नंबर 17 मध्ये अ, ब, क, ड असे विभाग आहेत. इथली गणितं वेगळी आहेत.

व्याप्ती

पुणे वॉर्ड नंबर 17 ची व्यप्ती वल्लभनगर, एचएन कॉलनी, वाय सी एम एच, संत तुकारामनगर, महेशनगर, महात्मा फुले नगर या भागांमध्ये आहे.

या वॉर्डची लोकसंख्या एकूण 34150

अनुसुचित जाती 6342

अनुसुचित जमाती 668

पुणे वॉर्ड नंबर 17 अ रविवार पेठ

पक्षउमेदवाराचे नावविजयी
राष्ट्रवादी लक्ष्मी उदयकांत आंदेकर16005
भाजपरोहिणी नाईक 10493
शिवसेना सोनम झेंडे 8121
काँग्रेसशिला आटपाळकर 5481

पुणे वॉर्ड नंबर 17 ब रविवार पेठ

पक्ष उमेदवाराचे नावविजयी
भाजपसुलोचना कोंढरे11181
राष्ट्रवादीधनश्री गायकवाड7951
काँग्रेसपूनम भिलारे6925
अपक्षआशाबी शेरखत फराजम6925

पुणे वॉर्ड नंबर 17 क रविवार पेठ

पक्षउमेदवाराचे नावविजयी
राष्ट्रवादीवनराज आंदेकर13567
भाजपउमेश चव्हाण 10103
काँग्रेसविरेंद्र किराड7293
शिवसेनाविजय मारटकर7081
मनसेआनंद आगरवाल872

पुणे वॉर्ड नंबर 17 ड रास्ता पेठ-रविवार पेठ

पक्षउमेदवाराचे नावविजयी
शिवसेना विशाल धनवडे12423
भाजपअरविंद कोठारी 12157
राष्ट्रवादी सागर पवार7514
एमआयएमजमशीद बागवान1836
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.