Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सभास्थळी तुफान गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज

या सभेसाठी कार्यकर्ते हे केवळ औरंगाबाद नव्हे तर संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातून आणि आसपासच्या परिसरातून आलेले आहेत. मराठवाड्यातून काही कार्यकर्ते आले आहेत. कार्यकर्ते आज जाण्याची विनंती करत होते. यामुळे काहीसा गोंधळ झाला.

Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सभास्थळी तुफान गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 6:05 PM

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्या औरंगाबादमधील बहुचर्चित सभेला सुरुवात झाली आहे. या सभेला तुफान गर्दी झाली आहे. यामुळे सभास्थळी कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ पहायला मिळला. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला.

सभास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे. या सभेसाठी कार्यकर्ते हे केवळ औरंगाबाद नव्हे तर संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातून आणि आसपासच्या परिसरातून आलेले आहेत. मराठवाड्यातून काही कार्यकर्ते आले आहेत. कार्यकर्ते आज जाण्याची विनंती करत होते. यामुळे काहीसा गोंधळ झाला.

या सभेसाठी गर्दी जमवल्याचा आरोप शिवसेनेने केला. प्रत्यक्षात मात्र, या सभेला तुफान गर्दी पहायला मिळाली आहे. यामुळे आत प्रवेश मिळावा यासाठी कार्यकर्ती गर्दी करत होते. यामुळे गर्दी नियंत्रीत करण्यासाठी पोलिसांन सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.