राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, शर्मिला ठाकरे किरकोळ जखमी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात (Raj thackeray car accident) झाला आहे. ही घटना आज (5 ऑक्टोबर) दुपारच्या दरम्यान घडली लोणावळा येथे घडील असल्याचे सांगितलं जात आहे.

राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, शर्मिला ठाकरे किरकोळ जखमी
Follow us
| Updated on: Oct 05, 2019 | 3:35 PM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात (Raj thackeray car accident) झाला आहे. ही घटना आज (5 ऑक्टोबर) दुपारच्या दरम्यान लोणावळ्याजवळ  घडली असल्याचे सांगितलं जात आहे. या अपघातात राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे आणि बहीण किरकोळ जखमी (Raj thackeray car accident) झाल्या आहेत. घरी परतत असताना हा अपघात झाला आहे.

राज ठाकरे आज सहपरिवार लोणावळ्याच्या एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी राज यांची पत्नी, बहीण, सून, मुलगा अमित ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरेही होती. दर्शन घेऊन घरी परतत असताना अचानक त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. इनोव्हा गाडीला हा अपघात झाल्याचे बोललं जातं आहे. या गाडीमध्ये शर्मिला ठाकरे आणि राज यांची बहीण होती.

येत्या 9 ऑक्टोबरपासून राज ठाकरे आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. मात्र यापूर्वी त्यांनी सहपरिवार एकविरा देवीचं दर्शन घेतलं आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत मनसेनेही आपले उमेदवारी उभे केले आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचे पुतणे आदित्य ठाकरेही वरळी विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या पुतण्याच्या विरोधातही उमेदवार दिला नाही.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.