धावपटू पीटी उषा, संगीतकार इलैयाराजा, वीरेंद्र हेगडे आणि व्ही. विजयेंद्र प्रसाद यांना राज्यसभेची उमेद्वारी; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

पंतप्रधानांनी ट्विट करत पी टी उषा आणि इलाई राजा यांचे अभिनंदन केले आहे.

धावपटू पीटी उषा, संगीतकार इलैयाराजा, वीरेंद्र हेगडे आणि व्ही. विजयेंद्र प्रसाद यांना राज्यसभेची उमेद्वारी; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 8:50 PM

नवी दिल्ली : देशाची महान एथलिट पी टी उषा(Runners PT Usha), संगीतकार इलाई राजा(musicians Ilayaraja) यांच्यासह वीरेंद्र हेगडे(Virendra Hegde) आणि वी. विजयेंद्र प्रसाद( Vijayendra Prasad) यांना नामनिर्देशित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

पी टी उषा यांच्या क्रीडाक्षएत्रातील कामगिरीबाबत सगळ्यांनाच माहिती असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. त्याचबरोबर त्यांनी नव्या खेळाडूंनाही मार्गदर्शन केल्याची माहितीही मोदींनी ट्विटमध्ये दिली आहे. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करत, त्यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

इलैयाराजा यांच्या सर्जनशील प्रतिभा पिढ्यानपिढ्या लोकांना भुरळ घालत आहे. त्यांचा जीवन प्रवास तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे.

वीरेंद्र हेगडे यांनाही राज्यसभेची उमेद्वारी देण्यात आली आहे. सेवा क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे.  धर्मस्थळांमधील प्रार्थना, आरोग्य, शिक्षण आणि संस्कृतीक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे असे ट्वीट मोदींनी केले आहे. 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.