शिवसेनेचा आक्रमक चेहरा हरपला…कट्टर शिवसैनिक, माजी आमदाराच्या निधनाने शिवसेनेवर शोककळा

शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजीआमदार श्रीकांत सरमळकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने शिवसेनेवर शोककळा पसरली आहे. श्रीकांत सरमळकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे.

शिवसेनेचा आक्रमक चेहरा हरपला...कट्टर शिवसैनिक, माजी आमदाराच्या निधनाने शिवसेनेवर शोककळा
shrikant sarmalkarImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 2:38 PM

मुंबई | 22 जानेवारी 2024 : शिवसेनेचे वांद्रे- खेरवाडीचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे निधन झाले आहे. प्रदीर्घ आजाराने सोमवारी पहाटे साडे सहा वाजता त्यांची प्राण ज्योत मालवली. शिवसेनेच्या जुन्या पिढीतील एक कट्टर शिवसैनिक म्हणून सरमळकर यांची ओखळ होती. शिवसेनेतून कोकणातील नेते नारायण राणे यांनी सोडचिट्टी दिल्ली तेव्हा त्यांच्यासोबत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सरमळकर यांना श्रद्धांजली वाहीली आहे.

नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या सोबत गेलेल्या महत्वाच्या नेत्यात श्रीकांत सरमळकर यांचा समावेश होता. त्यांनी कॉंग्रेसमधून पुन्हा 12 मार्च 2011 रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती मातोश्रीवर पु्न्हा शिवसेनेत प्रवेश केला होता.  श्रीकांत सरमळकर यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी 23 जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास वांद्रे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि जावई असे कुटुंब आहे. श्रीकांत सरमळकर यांच्या निधनाने शिवसेनेतील एकेकाळचे धाडसी निडर नेते होते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.