SMC Election 2022 : सोलापूर यंदाही भाजपचं? नवा वॉर्ड क्रमांक 27 चं चित्र काय सांगतं?
मात्र गेल्या वेळी या ठिकाणी वॉर्डची संख्या ही केवळ 26 होती ती आता 32 वर जाऊन पोहोचल्याने तसेच वॉर्डच्या सीमाही बदलल्याने ही अग्निपरीक्षा ठरणार आहे. खासकरून काँग्रेससाठी ही सर्वात मोठी संधी असणार आहे.
सोलापूर : राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची (Municipal Corporation Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) नवीन नियमावली आणि निवडणूक कायद्यातील बदल ही जाहीर केले आहेत. त्याप्रमाणे त्या निवडणुका पार पडत आहेत, सोलापूर महानगरपालिकेतलं (SMC Election 2022) चित्र पाहिल्यास सोलापूर महानगरपालिकेचा पेपर यांना राजकीय पक्षांसाठी कठीण जाणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे. ही महानगरपालिका पुन्हा मिळवण्यासाठी भाजपच्या नेत्या आणि माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याकडून पूर्ण जोर लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसही यंदा चांगलीच तयारी करून मैदानात उतरली आहे. मात्र गेल्या वेळी या ठिकाणी वॉर्डची संख्या ही केवळ 26 होती ती आता 32 वर जाऊन पोहोचल्याने तसेच वॉर्डच्या सीमाही बदलल्याने ही अग्निपरीक्षा ठरणार आहे. खासकरून काँग्रेससाठी ही सर्वात मोठी संधी असणार आहे. त्यासाठी प्रणिती शिंदे आधीपासूनच मैदानात उतरल्या आहेत.
लोकसंख्या आणि आकडेवारी काय सांगते?
एकदा सोलापूर महानगरपालिकेच्या या नव्या वार्डच्या रचनेवर आणि लोकसंख्येची आकडेवारी काय सांगते यावरही एक नजर मारूया… तसेच जातीय मतदारांचा कौल काय सांगतोय यावरती ही एक नजर मारू, या वॉर्ड क्रमांक 27 मधील एकूण लोकसंख्या पाहिल्यास ती 25 हजार 858 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे 6533 मतदार आहेत. तर अनुसूचित जमातीचे 57 मतदार आहेत. सोलापुरात जवळपास पाच भाषिक मतदारांकडून महापालिकेला मतदान होतं. तेलगू, कन्नड, मराठी, हिंदी तसेच काही प्रमाणात इंग्रजी भाषिक लोकांकडून या निवडणुकीवर प्रभाव पाडला जातो, हेही तेवढेच सत्य आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
कुणासाठी कशी स्थिती?
गेल्यावेळी भाजपच्या ताब्यात गेलेली ही महानगरपालिका जिंकण्याचं मोठा आव्हान काँग्रेस नेत्या आणि सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्यासमोर आहे. त्यांची प्रतिष्ठा या महानगरपालिका निवडणुकीत पणाला लागली आहे. तसेच भाजपच्या बड्या नेत्यांची फौज सोलापुरात आहे. त्यात सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख आशा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच सोलापूरचे खासदार ही भाजपचेच असल्याने भाजपसाठी ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची होत आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
कशी आहे वॉर्डची व्यप्ती?
व्याप्ती- व्ही. एम. मेडीकल कॉलेज, सिव्हील हॉस्पीटल, विद्या नगर भाग, सिध्दार्थ नगर, लोधी गल्ली, कामाठीपुरा, अश्विनी हॉस्पीटल, आदर्श नगर व परिसर, अशी या वॉर्डची व्यप्ती असणार आहे. यात आणखीही काही बदल होण्याची शक्यता आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |