SMC Election 2022: सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 23 मध्ये भाजप-काँग्रेसमध्ये होणार चुरशीची लढत; शिवसेनेला करावी लागणार मोठी कसरत
सोलापूर प्रभाग क्र. 22 मध्ये आरक्षण जाहीर झाले असून अनुसुचित जाती, सर्वसाधारण महिला आणि एक जागा सर्वसाधारण गटाला गेली आहे. त्यामुळे जुन्या लोकप्रतिनिधींना या प्रभागामध्ये प्रचंड कसरत करावी लागणार आहे. राज्यातील सत्तासंघर्ष नाट्याचा काय परिणाम होणार याकडेही राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिल आहे.
सोलापूरः राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका (Election of Municipal Corporation) जाहीर झाल्यानंतर राज्यातील अनेक महानगरपालिका पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यापैकीच सोलापूर महानगरपालिका ही एक आहे. सोलापूर महानगरपालिकेत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएमआय, बसपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी मागील निवडणुकीत झेंडा लावला असला तरी आता यावेळी मात्र राज्यातील राजकीय सत्तासंघर्ष नाट्यामुळे सोलापूर महानगरपालिकेवर चित्र काय असणार ते आता येणारा काळच ठरवणार आहे. भाजप जवळपास 40 नगरसेवक (Corporator) आहेत तर काँग्रेस, शिवसेना, बसपनेही आपापले उमेदवार सोलापूर महानगरपालिकेते (Solapur Municipal Corporation 2022) असल्याने आगामी निवडणुकीत काय चित्र असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षातीलही नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेत असल्याने सोलापूर महानगरपालिकेकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सोलापूर महानगरपालिकेचे ज्या प्रमाणे निवडणूक जाहीर झाली आहे त्याचे प्रमाणे प्रभागांचे आरक्षणही जाहीर झाले आहे. त्यामुळेही अनेक लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले आहेत. आरक्षणामुळे काहीना प्रभागातून सुट्टी मिळाल्याने त्यांनी आता नव्या प्रभागांची शोधमोहीम सुरू केली आहे. याप्रभागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नागेश गायकवाड, किसान जाधव, सुवर्ण जाधव या प्रभागात निवडून आलेले तर एमआयएमच्या पूनम बनसोडे यांनीही या प्रभागात विजय मिळविला होता.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
एमआयएम | ||
अपक्ष |
प्रभाग रचना आणि आरक्षण
सोलापूर प्रभाग क्र. 23 मध्ये आरक्षण जाहीर झाले असून अनुसुचित जाती, सर्वसाधारण महिला आणि एक जागा सर्वसाधारण गटाला गेली आहे. त्यामुळे जुन्या लोकप्रतिनिधींना या प्रभागामध्ये प्रचंड कसरत करावी लागणार आहे. राज्यातील सत्तासंघर्ष नाट्याचा काय परिणाम होणार याकडेही राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिल आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
एमआयएम | ||
अपक्ष |
वॉर्ड कुठपासून कुठपर्यंत
सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 23 मध्ये बसवेश्वर नगर देगाव गावठाण वानखर वस्ती कोयना नगर सी एन एस हॉस्पिटल थोबडे वस्ती थोबड्या मळा लक्ष्मीचाळ विष्णू चाळ रामवाडी धोंडीबा वस्ती सेटलमेंट फ्री कॉलनी व परिसर येतो तर उत्तर भागामध्ये सोलापूर शहर हद्द व ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅक जंक्शन पासून पूर्वेकडे रेल्वे रूळाने रोडगे रेल्वे रुळाजवळील रेखांश अक्षांश व व तिथून पुढे दक्षिणेकडे मंगळवेढा रोडवरील नात नगराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तिथून पुढे पूर्वेकडे जुना मंगळवेढा रोडने मरीआई चौकापर्यंत येतो तर पूर्व परिसरात मरीआई चौकापासून दक्षिणेकडे इंद्रधनु अपार्टमेंटच्या पश्चिम व दक्षिण हत्तीने व पुढे दक्षिणेकडे रामवाडी हॉस्पिटलच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तिथून नैऋत्येकडे अमोल नगर सोन माता विद्यालयाच्या गेटपर्यंत तर दक्षिण बाजूला अमोल नगर येथील सोनमाथा विद्यालयाच्या गेट पासून पश्चिमेकडे व दक्षिणेकडे चव्हाण वस्ती येथील सार्वजनिक शौचालयाच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तिथून दक्षिणेकडे सलगर वस्ती पोलीस स्टेशनच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत पुढे पश्चिमेकडे सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर चार श्री विनायक गायकवाड यांच्या घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तिथून उत्तरेकडे व पश्चिमेकडे दोन गाव रोडवरील राम शांती श्री कामठे यांच्या घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तिथून पुढे पश्चिमेकडे रस्त्याने व नाल्याने बेलाटी रोड जंक्शन पर्यंत तसेच पश्चिमेकडे जुना बेलाटी रोडने शहर हद्दीपर्यंत या परिसराचा समावेश होतो पश्चिम भागात जुना बेलाटी रोडवरील शहर हद्दीपासून उत्तरेकडे शहर हद्दीने ब्रॉडगेज रेल्वे रुळापर्यंत हा परिसर येतो.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
एमआयएम | ||
अपक्ष |