बाई समजून हलक्यात घेवू नका नाही तर… सुषमा अंधारे यांचा भर सभेत जाहीर इशारा

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नवी मुंबईत महाप्रबोधन यात्रेत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी तुफान फटकेबाजी केली.

बाई समजून हलक्यात घेवू नका नाही तर... सुषमा अंधारे यांचा भर सभेत जाहीर इशारा
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 8:06 PM

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नवी मुंबईत महाप्रबोधन यात्रा घेतली. या कार्यक्रमात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पासून मनसे प्रमुख राज ठाकरेंसह अनेक दिग्गज नेत्यांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला.

ठाण्यातील कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

9 तारखेला सभा झाली आणि 12 तारखेला गुन्हा दाखल झाला. अद्याप कुठे दंगल झालेली नाही मग चिथावणीखोर वक्तव्य कसं काय म्हणाता येईल? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे अनेक नेत्यांची नक्कल करतात मग त्यांच्यावर किती गुन्हे दाखल झाले असा प्रश्नही अंधारे यांनी विचारला आहे.

बाई समजून हलक्यात घेवू नका. माझ्या पक्ष नेतृत्वाकडे जो कोणी बोट दाखवेल त्याचा व्याजासकट हिशोब घेतला जाईल असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला.

शिंदेंना प्रश्न विचारला की फडणवीस उत्तरं देतात. त्यांच्या समोरचा माईक खेचतात. त्यांना चिठ्ठ्या लिहून देतात. माझा भाऊ कॉप्या करून पास झालाय का? असं म्हणत अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला.

माज्या कडून कोणाचेही मन दुखावले असतील तर मी कोणाची माफी मागणार नाही मी माझ्या वत्याव्यवर ठाम आहे असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.