TMC Election 2022: ठाण्यात वर्चस्व कुणाचं? प्रभाग 36 मध्ये कोण निवडून येणार?

ठाण्यावर वर्चस्व कुणाचं?

TMC Election 2022: ठाण्यात वर्चस्व कुणाचं? प्रभाग 36 मध्ये कोण निवडून येणार?
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 7:20 AM

मुंबई : राज्यातील सत्तेची चावी आपल्या खिशात ठेवताना सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक राजकारणातही आपलं वर्चस्व असावं असं वाटत असतं. अश्यात राज्यातील सत्तांतराचा रस्ता हा ठाण्यातून गेलाय. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीकडे (TMC Election 2022) सर्वाचं लक्ष लागलंय. ठाणे शिवसेनेचा बाले किल्ला, पण एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. शिवसेनेच्या राजकीय उदयाची सुरुवात ठाण्यातून झाली. ठाण्यात शिंदेंचं वर्चस्व आहे. ते ठाण्याचं प्रतिनिधित्व करतात, अश्यात ठाणे महानगर पालिकेवर (Thane Municipal Corporation Election 2022) कुणाचं वर्चस्व असणार, कुणाच्या हाती सत्तेची चावी जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

ठाणे महापालिकेची लोकसंख्या 18,41,488 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1,26,003 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42,698 एवढी आहे. महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 142 आहे. ठाणे महापालिकेत एकूण 47 प्रभाग आहेत. त्यात तीन सदस्यीय प्रभाग 46 असून चार सदस्यी प्रभाग एक आहे. महापालिकेत अनुसूचित जातीसाठी 10 तर अनुसूचित जमातीसाठी तीन जागा राखीव आहेत. तसेच महिलांसाठी 71 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तर डॉ. विपीन शर्मा हे महापालिकेचे आयुक्त आहेत.

व्याप्ती

घोलाईनगर, अतकोनेश्वरनगर,पौंड पाडा, वाघोबा, भास्करनगर, खारेगाव, हनुमाननगर, सीतानगर, पारसिकगाव या भागात याची व्याप्ती आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 42475 आहे तर अनुसुचित जाती 3937, अनुसुचित जमातींची संख्या 1313 इतकी आहे.

हे सुद्धा वाचा

ठाणे महापालिका प्रभाग क्र 36 मधील आरक्षण

प्रभाग क्र 36 अ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे, तर प्रभाग क्र 36 ब सर्वसाधारण सर्वांसाठी खुला आहे. प्रभाग क्र 36 क सर्वसाधारण सर्वांसाठी खुला आहे.

पक्षउमेदवाराचे नाव विजयी उमेदवाराचे नाव
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजप
शिवेसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.