LIVE : केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
[svt-event title=”केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद” date=”18/11/2019,4:32PM” class=”svt-cd-green” ] राज्यातील सत्तास्थापनेचा वाद कल्याण डोंबिवली महापालिकेत, शिवसेना भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद, ठरल्याप्रमाणे महापौरपद देण्याची भाजपची मागणी तर असे काही ठरलेच नव्हते, महापौर शिवसेनेचाच, शिवसेनेचा दावा [/svt-event]
[svt-event title=”बाबासाहेबांच्या योगदानाचा देशाला फायदा – मोदी” date=”18/11/2019,2:31PM” class=”svt-cd-green” ] बाबासाहेब आंबेडकरांना काही कारणांनी लोकसभेत पोहोचू दिलं नव्हतं, मात्र राज्यसभेने त्यांना प्रतिनिधीत्व दिलं आणि देशाला त्यांच्या योगदानाचा लाभ मिळाला – पंतप्रधान मोदी लाईव्ह [/svt-event]
[svt-event title=”राज्यसभेच्या प्रेरणादायी प्रवासात सहभागी होता आलं याचा आनंद – पंतप्रधान मोदी ” date=”18/11/2019,2:29PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV देशाच्या महापुरुषांनी राज्यसभा सभागृहाचं नेतृत्व केलं आहे, राज्यसभा देशाची विकासयात्रा, या प्रवासात सहभागी होता आलं हे माझं भाग्य, या सदनान इतिहास बनवल्याचंही पाहिलं आहे, प्रेरणादायी प्रवासात सहभागी होता आलं याचा आनंद – पंतप्रधान मोदी https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/zo8PWEFfGi
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2019
[/svt-event]
[svt-event title=”सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारसह केंद्राला फटकारलं” date=”18/11/2019,1:46PM” class=”svt-cd-green” ] सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्र सरकारला फटकारले, सांगली, कोल्हापूर पूर प्रकरणी मदत केली नसल्याबद्दल सुनावले [/svt-event]
[/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते उद्या दिल्लीत जाणार” date=”18/11/2019,12:21PM” class=”svt-cd-green” ] राज्यातील महत्वाचे राष्ट्रवादीचे नेते उद्या दिल्लीत जाणार, काँग्रेसचे नेते देखील दिल्लीत जाण्याची शक्यता, उद्या दुपारी राज्यातील नेत्यांची बैठक दिल्लीत होणार, आज शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीनंतर राज्यातील नेत्यांची बैठक [/svt-event]
[svt-event title=”संसदेबाहेर शिवसेनेची निदर्शनं” date=”18/11/2019,11:17AM” class=”svt-cd-green” ]
दिल्लीत हिवाळी अधिवेशनावेळी संसदेबाहेर शिवसेना खासदारांची निदर्शनं, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका, तर मुंबईत मेट्रोविरोधात घोषणाबाजी https://t.co/WDfXzYcWM5 pic.twitter.com/0yRdOPLliN
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2019
[/svt-event]
[svt-event title=”शरद पवार मास्टर स्ट्रोकच्या तयारीत, 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल : नवाब मलिक” date=”18/11/2019,9:59AM” class=”svt-cd-green” ] सत्तेच्या लोभात केलेली मेगाभरती महागात पडली, भाजपात गेलेले कार्यकर्ते आता बाहेर पडतील, भाजपने शिवसेनेचा अपमान केला, शिवसेना स्वाभिमान सोडणार नाहीत, फडणवीसांचं सरकार येणार नाही, शरद पवार मास्टर स्ट्रोकच्या तयारीत, 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल : नवाब मलिक [/svt-event]
[svt-event title=”पुण्याच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज अर्ज भरण्याचा दिवस” date=”18/11/2019,9:53AM” class=”svt-cd-green” ] पुण्याच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरणार, सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंतची मुदत, शिवसेनेच्या भूमिकेवर लक्ष, भाजपचा नगरसेवकांना ‘व्हीप’, भाजपकडून महापौर पदासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव आघाडीवर [/svt-event]
[svt-event title=”भाजप मुंबई महापौर पदाची निवडणूक लढणार नाही” date=”18/11/2019,9:52AM” class=”svt-cd-green” ] भाजप मुंबई महापौर पदाची निवडणूक लढणार नाही, आवश्यक नगरसेवक संख्याबळ नसल्याने निर्णय, 2022 ला भाजपचाच महापौर निवडून आणणार असल्याचा मनोज कोटक यांचा दावा [/svt-event]