kmc election 2022 : कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्र.9 मध्ये कोणबाजी मारणार; इच्छुकांना संधी मिळणार का?

राज्यात घडत असलेल्या राजकीय सत्तांतराचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला होणार महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजप (BJP)युती करणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार हे लवकरच स्पष्ट होईल.

kmc election 2022 : कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्र.9 मध्ये कोणबाजी मारणार; इच्छुकांना संधी मिळणार का?
KOP MNP Ward 09Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 9:00 AM

 कोल्हापूर- राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक (Kolhapur Municipal Corporation Election) होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील 32 प्रभागांमधून जवळपास 92 नगरसेवक निवडले जाणार आहेत. नव्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार तब्बल 11 नगरसेवकांची संख्या वाढली आहे. पूर्वी ही संख्या 81 एवढी होती. कोल्हापूर महानगरपालिकेत सद्यस्थितीला महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt)होते. मात्र येथे आगामी निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यात घडत असलेल्या राजकीय सत्तांतराचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला होणार महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजप (BJP)युती करणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार हे लवकरच स्पष्ट होईल. महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 9 मध्ये नेमकी कशी स्थिती असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 ची एकूण लोकसंख्या किती ?

कोल्हापूर महानगरपालिके तील प्रभाग क्रमांक 9 ची लोकसंख्या १९हजार ९४९ एवढे आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 2930 एवढे आहे. जमातीची लोकसंख्या 65 इतकी आहे.

प्रभाग क्रमांक 9 मध्ये कोणते परिसर येतात ?

कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक नऊमध्ये सिद्धार्थनगर, जुना बुधवार तालीम, तस्कर चौक , ब्रह्मपुरी, गायकवाड बंगला, शुक्रवार पेठ, जगद्गुरु शंकराचार्य मठ , मस्कुट तलाव , जैन मठ शाहू समाधीस्थळ, शिप गुडे, जुने विवेकानंद कॉलेज , पंचगंगा तालीम, कोकणे मठ , जुनी पद्माराजे शाळा , डीवायएसपी ऑफिस या परिसरांचा समावेश होतो.

हे सुद्धा वाचा

प्रभाग क्रमांक 9 मध्ये आरक्षणाची सोडत कशी?

कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 9 मध्ये नवीन अ अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक 9  ब सर्वसाधारण महिला , प्रभाग क्रमांक 9सर्वसाधारण गेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची महापालिकेत सत्ता येण्याच्या पाठीमागे राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेस या पक्षांची युती महत्वपूर्ण ठरली.  मात्र यावेळी शिवसेनेत पडलेल्या फुटीचा फायदा नेमका कोणाला होणार तसेच शिंदे गट महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सक्रिय होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.