AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE: अकरावी प्रवेशासाठी वाढीव जागा ठेवणार : आशिष शेलार

दिवसभरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचा एका क्लिकवर वेगवान आढावा...

LIVE:  अकरावी प्रवेशासाठी वाढीव जागा ठेवणार : आशिष शेलार
| Edited By: | Updated on: Jun 18, 2019 | 1:19 PM
Share

[svt-event title=”अकरावीच्या जागा वाढवणार – आशिष शेलार” date=”18/06/2019,12:48PM” class=”svt-cd-green” ] अकरावी प्रवेशासाठी वाढीव जागा ठेवण्याचा शासनाचा निर्णय, शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा. अकरावीसाठी राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई या महाविद्यालयातील जागा वाढणार. दहावीतील राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण बंद केल्याने झाला होता गोंधळ. तो गोंधळ निस्तरण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी शासनाचा निर्णय. राज्य मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणं झालं होतं अवघड. राज्य मंडळाने दहावीचे अंतर्गत गुण बंद केल्याने विद्यार्थ्यांचा निकाल यंदा कमी लागला होता. [/svt-event]

[svt-event title=”आदित्य ठाकरे विधानसभेत हजर राहणार” date=”18/06/2019,1:18PM” class=”svt-cd-green” ] युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे विधानसभेत हजर राहणार, विधान भवनात अर्थसंकल्प सादर करताना उपस्थित राहणार [/svt-event]

[svt-event title=”विधानपरिषदेत जोरदार गोंधळ ” date=”18/06/2019,1:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजू शेट्टी यांची टीका” date=”18/06/2019,12:52PM” class=”svt-cd-green” ] #MahaBudget2019 : अर्थसंकल्पातून काही अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल, आकर्षक घोषणा करण्यात भाजप सरकारचा हात कोणी धरणार नाही. हमीभावाच दिलेलं आश्वासन सरकारनं पाळलं नाही.आता सुद्धा अर्थसंकल्पातून काही मिळेल असं वाटतं नाही. सरकारच्या घोषणांवर माझा विश्वास नाही – राजू शेट्टी यांची टीका [/svt-event]

[svt-event title=”सोलापूरमध्ये दुधाच्या पीकअपने दोन चिमुरड्या भावांना चिरडले” date=”18/06/2019,11:15AM” class=”svt-cd-green” ] सोलापूरमध्ये दुधाच्या पीकअपने दोन चिमुरड्या भावांना चिरडले, दोन्ही मुलांचा मृत्यू, आर्वी तात्यासाहेब काळे, जय तात्यासाहेब काळे असे मृत भावंडांची नावे, अंगणात खेळत असताना घडला प्रकार, माढा तालुक्यातील मुंगशी येथील घटना [/svt-event]

[svt-event title=”विरोधकांची दुसऱ्या दिवशीही घोषणाबाजी” date=”18/06/2019,11:09AM” class=”svt-cd-green” ] विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांची घोषणाबाजी पाहायला मिळत आहे. विरोधकांनी पायऱ्यांवर निदर्शने केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांनी सरकार आर्थिक पाहणी अहवालात आकडेवारी फुगवून सांगत असल्याचा आरोप केला. बोगस आकडेवारी देणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशी घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी विरोधकांनी केली. [/svt-event]

[svt-event title=”विधानसभा पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी” date=”18/06/2019,11:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बीबी का मकबऱ्यावरील कामगाराच्या मृत्यूच्या निषेधार्थ निदर्शने” date=”18/06/2019,10:42AM” class=”svt-cd-green” ] बीबी का मकबऱ्यावरील कामगाराच्या मृत्यूच्या निषेधार्थ निदर्शने, सोमवारी मकबऱ्यावर काम करताना कामगाराचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद हवे, तर विधान परिषदेचे उपसभापती पद द्या” date=”18/06/2019,9:14AM” class=”svt-cd-green” ] विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद हवे, तर विधान परिषदेचे उपसभापती पद द्या, भाजप-शिवसेनेकडून काँग्रेसची कोंडी, उपसभापती पदाचा प्रस्ताव दोन अधिवेशनापासून रखडलेलाच [/svt-event]

[svt-event title=”विखेपाटलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका” date=”18/06/2019,9:12AM” class=”svt-cd-green” ] विखेपाटलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, बेकायदेशी मंत्रीपद दिल्याचा आरोप, अॅड सतीश तळेकर यांचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून बिघाडीची शक्यता” date=”18/06/2019,9:09AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून बिघाडीची शक्यता, काँग्रेसची 8 पैकी 4 जागा लढवण्याची तयारी, पुण्यात काँग्रेसचा फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्मुला [/svt-event]

[svt-event title=”जालन्यात विहिरीसाठी ब्लास्टिंग घेणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये जिलेटीनचा स्फोट” date=”18/06/2019,7:45AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात विहिरीसाठी ब्लास्टिंग घेणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये जिलेटीनचा स्फोट, लहान मुलीसह 4 जण गंभीर जखमी, जालना जिल्ह्यातील लिंगसेवाडीतील घटना [/svt-event]

[svt-event title=”विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार” date=”18/06/2019,7:32AM” class=”svt-cd-green” ] विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार, साविधासभेत सुधीर मुनगंटीवार, तर विधानपरिषदेत दीपक केसरकर अर्थसंकल्प मांडणार [/svt-event]

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.