LIVE: गणेश विसर्जनाआधी भाजप-शिवसेना युतीचा फाॅर्म्युला ठरणार
दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर
[svt-event title=”गणेश विसर्जनाआधी भाजप-शिवसेना युतीचा फाॅर्म्युला ठरणार” date=”02/09/2019,1:28PM” class=”svt-cd-green” ]
भाजप-शिवसेना जागावाटपाची बोलणी पुढच्या 10 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता, गणेश विसर्जनाआधी युतीचा फाॅर्म्युला ठरणार, काही जागांवर वाद आहेत, पण वाटाघाटी सुरु – सूत्र @Ksbsunil pic.twitter.com/7NZrNuRu2L
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 2, 2019
[/svt-event]
[svt-event title=”काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर” date=”02/09/2019,11:23AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: #औरंगाबाद : काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर, दुपारी शिवसेना प्रवेश होण्याची शक्यता, भाजप प्रवेशाला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने निर्णयhttps://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/Dc5eLIpo5G
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 2, 2019
[/svt-event]
[svt-event title=”अमित शाह यांचं मुंबई विमानतळावर आगमन” date=”02/09/2019,11:07AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: अमित शाह यांचं मुंबई विमानतळावर आगमन, थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं दर्शन घेणारhttps://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/vxrl7Ib8rK
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 2, 2019
[/svt-event]
[svt-event title=”कोयना परिसरात भुकंपाचे धक्के” date=”02/09/2019,10:34AM” class=”svt-cd-green” ] कोयना परिसरात भुकंपाचे धक्के, सौम्य असल्याने हादरे जाणवले नाही, भुकंप मापन केंद्रात 2.7 रेक्टर तिव्रतेच्या भुकंपाची नोंद [/svt-event]
[svt-event title=”राज्यभरात गणपती बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी” date=”02/09/2019,7:38AM” class=”svt-cd-green” ] राज्यभरात गणपती बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी, मानाच्या गणपतींची विशेष रोषणाईने सजावट, गणपती मिरवणूकांना लवकरच सुरुवात [/svt-event]
[svt-event title=”सलग दुसऱ्या दिवशी ऐन गणेशोत्सवात चाकरमन्यांचे मेगा हाल” date=”02/09/2019,7:24AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: सलग दुसऱ्या दिवशी कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलं, ऐन गणेशोत्सवात चाकरमन्यांचे मेगा हाल, जादा रेल्वे गाड्यांच्या संख्येमुळे वाहतुकीवर परिणाम#KokanRailwayhttps://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/ghq291SPQ2
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 2, 2019
[/svt-event]