LIVE : शरद पवारांची तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांसोबत बैठक

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

LIVE : शरद पवारांची तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांसोबत बैठक
Follow us
| Updated on: Feb 03, 2020 | 6:38 PM

[svt-event title=”शरद पवार यांची महाविकास आघाडीच्या मंत्र्यांसोबत तातडीची बैठक” date=”03/02/2020,6:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”..तर सरकारविरोधात आम्ही कडक भूमिका घेऊ : देवेंद्र फडणवीस” date=”03/02/2020,2:15PM” class=”svt-cd-green” ] आझाद मैदानावरची घटना गंभीर, शारजील तेरे सपने पुरे होंगे हे मुंबईत बोलतायेत, कोणंय हा शरजील? देशाचे तुकडे करण्याची घोषणा देणारऱ्यांना सरकार खपवून घेतंय. आता काहीही केलं तरी यांना भीती राहिली नाही कारण हे सरकार असंच आहे – देवेंद्र फडणवीस… केवळ मतांच्या राजकारणासाठी देशविरोधातील नारे खपवून घेणार असतील तर मग लोक माफ करणार नाहीत. विचारांमध्ये भिन्नता असू शकते पण देशासोबत कोणतंही विरोधी विधान खपवून घेतलं जाणार नाही. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून नाही. त्यांना केवळ मतांचं राजकारण करायचं आहे. या सरकारमुळे अशा लोकांच्या मनातली भीती राहिली नाही. काहीही केलं तरी चालतं असा यांचा समज झाला आहे. कारवाई झाली नाही तर मग सरकारविरोधात आम्ही कडक भूमिका घेऊ, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद : महापालिका आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का” date=”03/02/2020,2:05PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : महापालिका आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का, शिवसेना, MIMसह सर्वपक्षीय नगरसेवकांना धक्का, आरक्षण सोडतीचा सर्वाधिक धक्का शिवसेनेच्या नगरसेवकांना, शिवसेनेच्या महापौर- उपमहापौरांसह माजी खासदार पुत्राचा वार्डही झाला आरक्षित, शिवसेनेच्या एकूण 9 नगरसेवकांना बसला धक्का, आगामी महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी ठरणार अग्निपरीक्षा, 28 नागरसेवकांपैकी 9 विद्यमान नगरसेवकांच्या वार्डात झाले फेरबदल, 9 ठिकाणी फेरबदल झाल्यामुळे शिवसेनेसमोर तगडे आव्हान [/svt-event]

[svt-event title=”खेड-शिवापूर टोल नाक्याविरोधात संभाजी ब्रिगेडचे बेमुदत उपोषण” date=”03/02/2020,1:58PM” class=”svt-cd-green” ] पुणे : खेड-शिवापूर टोल नाक्याविरोधात संभाजी ब्रिगेडचे बेमुदत उपोषण,पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरू,खेड – शिवापूरसह पुणे जिल्ह्यातील सर्व टोल नाके तात्काळ बंद करण्याची मागणी,खेड – शिवापुर टोलनाक्यावर भोर, वेल्हा, पुरंदर आणि इतर भागातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात, मात्र नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसतोय, टोलनाका प्रशासन या महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करत नसल्याचा आक्षेप, जिल्ह्यात टोलधाड सुरू असून जिल्ह्यातील टोल बंद करण्याची मागणी [/svt-event]

[svt-event title=”पनवेलमधील बांगलादेशींना मनसेचा इशारा ” date=”03/02/2020,1:05PM” class=”svt-cd-green” ] पनवेलमधील बांगलादेशींना भारत सोडून जाण्याचा ईशार मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे. चालते व्हा नाहीतर मनसे स्टाईलने धडा शिकलवा जाईल, असं मनसेने सांगितले आहे. [/svt-event]

[svt-event title=”चिमुकलीला लघुशंका आल्याने लोकलमधून उतरणं जीवावर, बाप-लेकीला लोकलने उडवलं” date=”03/02/2020,11:57AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सुप्रिया सुळे आझाद मैदानातील मराठा तरुणांच्या भेटीला” date=”03/02/2020,11:43AM” class=”svt-cd-green” ] नियुक्ती न मिळाल्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी आझाद मैदानात साखळी उपोषण सुरु केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. गेल्या 8 दिवसापासून हे उपोषण सुरु आहे. मंत्रालयात बसलेले अधिकारी मराठा उमेदवारांना नियुक्ती देणाकरिता टाळाटाळ करत आहेत, असा या तरुणांचा आरोप आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात दुचाकीस्वाराचा थरारक अपघातात मृत्यू” date=”03/02/2020,9:52AM” class=”svt-cd-green” ] भरधाव दुचाकीस्वाराची अचानक समोर आलेल्या रिक्षाला धडक बसली. दुचाकीस्वार फरफटत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला. मात्र दुसऱ्या बाजूने भरधाव बसला जाऊन धडक बसल्याने, गंभीर दुखापत होऊन दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला, ही घटना रविवारी दुपारी बारा वाजता टिळक रस्त्यावर घडली. [/svt-event]

[svt-event title=”आमदार रोहित पवार बीड दौऱ्यावर” date=”03/02/2020,9:49AM” class=”svt-cd-green” ] बीड: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज बीड दौऱ्यावर, रोहित पवारांच्या उपस्थित कार्यकर्त्यांची बैठक, राष्ट्रवादी भवनात 11 वाजता होणार बैठक, आमदार झाल्यानंतर रोहित पवार पाहिल्यांदाच बीड दौऱ्यावर [/svt-event]

[svt-event title=”जळगावमध्ये क्रूझर आणि डंपरचा भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी” date=”03/02/2020,9:41AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका तरुण शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न” date=”03/02/2020,8:53AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जळगावमध्ये क्रुजर आणि डंपरच्या अपघातात 10 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी” date=”03/02/2020,8:45AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विदर्भाच्या अनेक भागात तुरळक भागात पावसाचा अंदाज” date=”03/02/2020,8:42AM” class=”svt-cd-green” ] विदर्भाच्या अनेक भागात ढगाळ हवामान, नागपूर हवामान खात्याचा तुरळक पावसाचा अंदाज, पावसामुळे विदर्भात पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”दादर स्टेशनवर जवानाच्या सतर्कतेमुळे तरुण बचावला” date=”03/02/2020,8:38AM” class=”svt-cd-green” ] तरुण अचानक बेशुद्ध होऊन प्लॅटफॉर्मवर पडला, रेल्वे ट्रॅकखाली जाताना रेल्वे पोलीस आणि महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्सच्या जवानाची सतर्कता, खांद्यावर उचलून तरुणाला रुग्णालयात पोहचवलं, मुंबईच्या दादर स्टेशनवरील घटना [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत गाडी विहिरीत कोसळून भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू” date=”03/02/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....