UMC Election 2022, Ward (4): प्रभाग क्रमांक चारमध्ये शिवसेनेचे वर्चस्व, मात्र यंदा बंडाचा फटका बसणार!

UMC Election 2022 प्रभाग क्रमांक चारमध्ये शहाड स्टेशन परिसर, राजीव गांधी नगर, परिसर, कोर्नाक रेसिडेंसी, वाल्मिकी नगरचा काही भाग, पी. पी. नाईक रस्त्याच्या दोन्ही बाजूचा भाग या प्रमुख भागांचा समावेश होतो.

UMC Election 2022, Ward (4): प्रभाग क्रमांक चारमध्ये शिवसेनेचे वर्चस्व, मात्र यंदा बंडाचा फटका बसणार!
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 2:20 AM

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेची निवडणूक (UMC Election 2022) जाहीर झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत देखील जाहीर करण्यात आली असून, यंदा उल्हासनगर (Ulhasnagar) महापालिकेत कोणा बाजी मारणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारबाबत बोलायचे झाल्यास या प्रभागात शहाड स्टेशन परिसर, राजीव गांधी नगर, परिसर, कोर्नाक रेसिडेंसी, वाल्मिकी नगरचा काही भाग, पी. पी. नाईक रस्त्याच्या दोन्ही बाजूचा भाग, सचखंड दरबार परिसर, महात्मा फुले, ब्लॉक नंबर सी.69 ते 79 पर्यंत या प्रमुख भागांचा समावेश होतो.गेल्यावेळी प्रभाग क्रमांक चारमधून चारही जागांवर शिवसेनेच्या (shiv sna) उमेदवारांनी बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक चार अ मधून शिवसेनेचे स्वप्नील मिलींद बागुल हे विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक चार ब मधून शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा आव्हाड या विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक चार क मधून अंजना अंकुश म्हस्के या विजयी झाल्या होत्या. तर ड मधून कलवंतसिंह सहोता हे विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक चारमधील महत्त्वाचे भाग

या प्रभागात शहाड स्टेशन परिसर, राजीव गांधी नगर, परिसर, कोर्नाक रेसिडेंसी, वाल्मिकी नगरचा काही भाग, पी. पी. नाईक रस्त्याच्या दोन्ही बाजूचा भाग, सचखंड दरबार परिसर, महात्मा फुले, ब्लॉक नंबर सी.69 ते 79 पर्यंत या प्रमुख भागांचा समावेश होतो.

प्रभाग क्रमांक चारची लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक चारची एकूण लोकसंख्या ही 18024 एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 3466 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 191 एवढी आहे.

हे सुद्धा वाचा

2017 मधील चित्र काय?

2017 साली झालेल्या निवडणुकीचा निकाल पाहिल्यास प्रभाग क्रमांक चारमध्ये चारही जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक चार अ मधून शिवसेनेचे स्वप्नील मिलींद बागुल हे विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक चार ब मधून सुरेखा आव्हाड या विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक चार क मधून अंजना अंकुश म्हस्के तर ड मधून कलवंतसिंह सहोता यांनी विजय मिळवला होता.

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक चारमध्ये प्रभाग क्रमांक चार अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण महिला तर प्रभाग क्रमांक चार क हा विनाआरक्षित आहे.

उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 4 अ

पक्षउमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 4 ब

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 4 क

पक्ष उमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

यंदा कोण बाजी मारणार?

प्रभाग क्रमांक चारमध्ये गेल्यावेळी चारही जागांवर शिवसेनेचा विजय झाला होता. मात्र यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी मोठी आव्हानात्मक ठरू शकते. सध्या शिवसेनेते सुरू असलेल्या बंडाचा फटका हा पक्षाला जवळपास सर्वच महापालिका निवडणुकांमध्ये बसण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे शिंदे गटामुळे भाजपाचा फायदा होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....