Eknath Shinde: बोलता बोलता एकनाथ शिंदे साहेब शब्द विसरले अन् लगेचच दुरुस्त करत म्हणाले, उद्धवसाहेब ! ऐका फोनोत काय झालं?

त्याचबरोबर माझ्यासोबत असणारे आमदार (MLA)हीच खरी शिवसेना असल्याचंही शिंदेंनी फोनवर म्हटलंय. अनेक गोष्टींचा बोलता बोलता एकनाथ शिंदे साहेब शब्द विसरले अन् लगेचच दुरुस्त करत म्हणाले, उद्धवसाहेब !

Eknath Shinde: बोलता बोलता एकनाथ शिंदे साहेब शब्द विसरले अन् लगेचच दुरुस्त करत म्हणाले, उद्धवसाहेब ! ऐका फोनोत काय झालं?
एकनाथ शिंदे Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 9:57 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना उद्धव ठाकरेंविरोधात (Uddhav Thackrey) बंड का पुकारलं या बाबतचा खुलासा केलाय. कुठल्याही आमदाराला मारहाण झाली नसल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी टीव्ही९ मराठीशी बोलताना केलंय.लोकशाहीत अशा गोष्टी होत नाहीत. त्याचबरोबर माझ्यासोबत असणारे आमदार (MLA)हीच खरी शिवसेना असल्याचंही शिंदेंनी फोनवर म्हटलंय. अनेक गोष्टींचा बोलता बोलता एकनाथ शिंदे साहेब शब्द विसरले अन् लगेचच दुरुस्त करत म्हणाले, उद्धवसाहेब !

बाळासाहेबांचे हिंदुत्त्वाचे विचार आम्हाला पुढे घेऊन जायचे

मी आणि माझ्यासोबतच्या आमदारांनी अद्याप दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही. आम्ही बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे कार्यकर्ते आहोत. धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आणि बाळासाहेबांचे हिंदुत्त्वाचे विचार आम्हाला पुढे घेऊन जायचे आहेत. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाशी कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही असं महत्त्वपूर्ण वक्तव्य शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी केलंय. त्याचबरोबर परतीचे दोर कापले असल्याचेही स्पष्ट संकेत एकनाथ शिंदेनी दिलेले आहेत.

ऐका फोनोत काय झालं?

हे सुद्धा वाचा

गुवाहटीतून महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न

कालपर्यंत एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसह बंड केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र काल रात्री खुद्द एकनाथ शिंदे माध्यमांसमोर आले. आपल्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. कालपर्यंत सूरतमध्ये असलेले सर्व आमदार आणि एकनाथ शिंदे सध्या रात्रीतून गुवाहटीत दाखल झाले आहे. त्यामुळे बंडाचा झेंडा उगारलेले हे सर्वजण शिवसेनेच्या रेंजमधूनच बाहेर गेल्यात जमा आहेत. आता गुवाहटीतून महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न होत आहे.

एकनाथ शिंदे राज्यपालांची भेट घेतील

एकनाथ शिंदे आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत गुवाहटीतून मुंबईत पोहोचतील. दुपारी ते राज्यपालांची भेट घेतील आणि भाजपसोबत ते सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपच्या पाठिंब्याने सुरु असलेली ही रणनिती यशस्वी झाली तर ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालंय, असं म्हणावं लागेल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.