Astrology: प्रेम प्रकरणात सावधगिरी बाळगा, आयुष्यात मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. 

नव्या विचारानं पुढे जा. कामाच्या बाबतीत काही नवे व्यवहार कराल. भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांचा गैरफायदा कोणालाही घेऊन देऊ नका.

Astrology: प्रेम प्रकरणात सावधगिरी बाळगा, आयुष्यात मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. 
राशी भविष्य
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 5:00 AM
  1. मेष-  अर्थार्जनाच्या नव्या वाटा मिळतील. अनुभवी व्यक्तींचे सल्ले घ्या. एखादी प्रवास योजना आखू शकता. ओघाओघात वाहत जाऊ नका.
  2. वृषभ-    नव्या विचारानं पुढे जा. कामाच्या बाबतीत काही नवे व्यवहार कराल. भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांचा गैरफायदा कोणालाही घेऊन देऊ नका.
  3.  मिथुन- करिअरच्या वाटा यश घेऊनच येतील. नोकरीची संधी मिळेल. अविवाहितांसाठी स्थळं येतील. वरिष्ठांचा सल्ला आयुष्यभराची मदत करेल.
  4.  कर्क- तुमच्या प्रयत्नांना आज यश मिळणार आहे. एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. नवं काम हाती येणार आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- काही गोष्टी तुमच्या विरोधात जातील, त्या ओळखा. दुर्लक्ष करु नका. कुटुंबात सुखसंपदा नांदेल. मोठ्यांचे आशीर्वाद आणि लहानांचं सहकार्य मिळेल.
  7. कन्या- मंगळ असणाऱ्यांसाठी आज शुभ योग आहे. चांगले मित्र, कुटुंब, आनंद सर्वकाही तुमच्याच कलानं असणार आहे.
  8. तुळ- धनलाभ होण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. ही संधी तुमचं आयुष्य बदलू शकते. बोलण्यावर ताबा ठेवा.
  9. वृश्चिक- विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. देण्यात आलेले लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अप्रत्यक्ष गोष्टींना फार महत्त्वं देऊ नका. प्रेमप्रकरणात सावधगिरी बाळगा. आयुष्यात मोठा बदल घडण्याची शक्यता  आहे.
  10. धनु- आर्थिक प्रगतीची संधी आहे. तुम्हाला मिळणारी प्रत्येक संधी ओळखा आणि त्या संधीचं सोनं करा. परिस्थिती तुमच्याच नियंत्रणात आहे म्हणून हुरळून जाऊ नका.
  11.  मकर- सहनशीलता आज तुम्हाला मदत करणार आहे. मित्रांची मदत होणार आहे. धनलाभ होणार आहे.
  12. कुंभ-  भाग्योदयाचा काळ नजीक आहे. यशशिखरावर पोहोचण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
  13. मीन- आज तुमच्या नेतृत्त्वंक्षमतेची परीक्षा आहे. महत्त्वाची कामं मार्गी लागतील. अडकलेले पैसे परत मिळतील. कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येकाचे आभार माना.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.