AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily Horoscope 12 June 2022: ‘या’ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सोन्यासारखा; असा जाईल तुमचा आजचा दिवस

मेष- राजकारणासाठी आजचा दिवस यशाचा आहे. नोकरीत अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. वृषभ- आज सप्तमाचा चंद्र व्यवसायात प्रगती देण्याची शक्यता आहे. सोबतच व्यवसायात लाभ होईल आणि प्रवासाची शक्यता आहे. नोकरीत बढतीही मिळू शकते. मिथुन- आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्ती घरबांधणीशी संबंधित कामात व्यस्त राहाल. याशिवाय भगवान विष्णूची पूजा करा आणि […]

Daily Horoscope 12 June 2022: 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सोन्यासारखा; असा जाईल तुमचा आजचा दिवस
| Updated on: Jun 12, 2022 | 6:00 AM
Share
  1. मेष- राजकारणासाठी आजचा दिवस यशाचा आहे. नोकरीत अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे.
  2. वृषभ- आज सप्तमाचा चंद्र व्यवसायात प्रगती देण्याची शक्यता आहे. सोबतच व्यवसायात लाभ होईल आणि प्रवासाची शक्यता आहे. नोकरीत बढतीही मिळू शकते.
  3. मिथुन- आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्ती घरबांधणीशी संबंधित कामात व्यस्त राहाल. याशिवाय भगवान विष्णूची पूजा करा आणि पिवळं फळ दान करा.
  4. कर्क- प्रवासासाठी आजचा दिवस फार अनुकूल आहे. व्यवसायातील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकाल. रुग्णांना फळं दान करा.
  5. सिंह- चंद्र दुसऱ्या घरात आहे आणि शुक्र आणि चंद्र शुभ आहेत. नोकरीत यश मिळाल्याने तुम्ही आनंदी राहणार आहात. निळा आणि जांभळा रंग आजचा दिवशी शुभ असेल.
  6. कन्या- आजचा दिवस हा तुमच्यासाठी सोन्याचा आहे.  नोकरीत रवि हा नवीन पदाचा लाभ देईल. आज कोणतीही व्यवसाय योजना पुढे ढकलू नका, तुमचा हा निर्णय योग्य राहणार नाही.
  7. तूळ- या राशीच्या व्यक्तींना नोकरीत मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांचं सहकार्य मिळू शकतं. गाडी चालवताना नियंत्रण ठेवा.
  8. वृश्चिक- विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. मेष आणि कर्क राशीचे मित्र आज तुमची मदत होईल. हिरवा आणि पिवळा रंग शुभ आहे.
  9. धनू- नोकरी आणि व्यवसायात चांगली बातमी मिळेल. नवीन करारामुळे व्यवसायात प्रगती होण्याची चिन्हं आहेत.
  10. मकर- शनि दुसऱ्या क्रमांकावर आहे. या राशीच्या व्यक्तींनी आजच्या दिवशी तब्येतीची काळजी घ्या. शिक्षणात प्रगती होतेय. व्यवसायात कोणताही निर्णय घेताना तुम्ही गोंधळात पडाल.
  11. कुंभ- जोडीदाराच्या आरोग्याबाबत आजच्या दिवशी तुम्ही चिंतेत असाल. नोकरीत नवीन कामं सुरू होतील. शुक्र आणि बुध संपत्ती वाढवतील. भगवान विष्णूंची पूजा करा.
  12. मीन- या राशीच्या व्यक्तींची आज व्यवसायात प्रगती होईल. नवीन व्यवसाय सुरू होण्याची चिन्हं आहेत. आरोग्याबाबत काही तणाव असू शकतो. मात्र आजच्या दिवशी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.