Astrology: आज सूर्यासारखे चमकेल या दोन राशींचे भाग्य, अडकलेली कामं होतील पूर्ण

दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

Astrology: आज सूर्यासारखे चमकेल या दोन राशींचे भाग्य, अडकलेली कामं होतील पूर्ण
जोतिषशास्त्र Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 5:30 AM

Astrology: ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष : व्यावसायिकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत, इतरांवर विश्वास ठेवू नका. चुकीच्या आहारामुळे आरोग्य बिघडू शकते. आज तुमच्या वागण्यामुळे लोकांकडून तुमची प्रशंसा होईल.
  2. वृषभ : आज तुम्ही व्यवसायात काही नवीन बदल करू शकता. आर्थिक लाभ संभवतो. लव्ह लाईफसाठी दिवस अनुकूल नाही. डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात.
  3. मिथुन : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. ग्रहांच्या कृपेने नोकरीत बढती होण्याचा योग आहे. अविवाहित लोकांना लग्नाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. सर्दी-खोकल्याच्या  तक्रार असू शकतात, काळजी घ्या.
  4. कर्क राशी: आज तुम्ही उत्साहाने काम कराल. सरकारी नोकरदारांना लाभ मिळेल. व्यावसायिक या दिवशी अधिक खर्च करू शकतात. नवीन मालमत्ता खरेदीसाठी दिवस अनुकूल आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह: या राशीच्या व्यावसायिकांनी या दिवशी प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. प्रकृती उत्तम राहील. ऑफिसमध्ये बॉसचे सहकार्य मिळेल. यश आणि कीर्ती वाढेल.
  7. कन्या: आजचा दिवस खूप व्यस्त असेल. तब्येत बिघडू शकते. व्यावसायिकांना आज भागीदारीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
  8. तूळ: आर्थिक स्थिती मजबूत राहील. सासरच्या लोकांकडून पैसा मिळू शकतो. कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. ऑफिसमधील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील.
  9.  

    वृश्चिक राशी: आज अडकलेली कामे पूर्ण होतील. पैसे खर्च करताना काळजी घ्या. नोकरदारांनी कार्यालयातील सहकाऱ्यांशी सावध राहावे. रागावर नियंत्रण ठेवा.

  10.  

    धनु : व्यवसायात काही बदल होऊ शकतात. धनलाभ होईल. वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. भावा-बहिणींकडून आनंद मिळेल. लव्ह लाईफसाठी दिवस चांगला आहे.

  11. मकर : आज व्यवसायात प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. या राशीचे लोक स्पर्धेमध्ये व्यस्त राहतील. आज तुम्ही जमीन खरेदी करू शकता.
  12.  

    कुंभ : जीवनसाथीसोबतचे संबंध दृढ होतील. इतरांमुळे पैशाची हानी होऊ शकते. प्रत्येक काम पूर्ण करण्यात यश मिळेल. कुटुंबियांशी कोणत्याही वादात पडू नका.

  13.  

    मीन : आज तुम्हाला सहज कर्ज मिळेल. प्रेमसंबंध चांगले राहतील. जास्त खर्च करू नका. प्रतिष्ठित व्यक्तीची भेट लाभदायक ठरेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.